Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : सावजी वरून बावनकुळे आक्रमक ; मुंडेंना इशारा , रेस्ट्रॉरंट बंद पडतील अशी विधाने करू नका

Nagpur News : आपल्या कडक कारवाई मुळे सतत चर्चेत आणि बदली होत राहणारे अधिकारी तुकाराम मुंडे , यांनी एका कार्यक्रमादरम्यान सावजी पदार्थांवर एक भाष्य केले त्यावरून एका नव्या वादाला तोंड फुटले आहे .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 07, 2026 | 03:18 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • हलबा समाजातील कोणाच्याही घरी जाऊन जेवण करा
Nagpur News : सावजी हा केवळ व्यवसाय नसून विदर्भाची शान आहे. हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे सावजी रेस्टॉरंट्स बंद पडतील किंवा उद्योगालाच बदनाम करणारी वक्तव्ये अधिकाऱ्यांनी करू नये, असा इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सावजी मटणाबाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत बावनकुळे यांनी सावजी व्यवसायाच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असल्याचे स्पष्ट केले.

मुंढे यांनी अमरावती येथे आयोजित कार्यक्रमात ‘मी जर सावजी मटण खाल्ले, तर महिनाभर आजारी पडेन आणि मला रुग्णालयात दाखल व्हावे लागेल’ असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे सावजी रेस्टॉरंट चालक आणि व्यावसायिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर गुरुवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना बावन‌कुळे यांनी अधिकाऱ्यांच्या
अशा सरसकट वक्तव्यांवर तीव्र आक्षेप नोंदवला.

Nagpur Crime : पोक्सो प्रकरणातील आरोपीचा ठाण्यातच हायव्होल्टेज ड्रामा; स्वतःला जखमी करून पोलिसांवर मारहाणीचा आरोप
विदर्भात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला आणि नागरिकाला सावजी जेवणाचा आस्वाद घ्यावासा वाटतो. इतकी या खाद्यसंस्कृतीची लोकप्रियता आहे. आज देशासह परदेशातही सावजी खाद्यपदार्थांना मोठी मागणी असताना, अधिकाऱ्याने उद्योगावर नकारात्मक टिप्पणी करणे योग्य नाही, असे बावनकुळे यांनी सांगितले.

हलबा समाजातील कोणाच्याही घरी जाऊन जेवण करा

विदर्भातील हलबा समाजाची वेगळी ओळख म्हणून चवदार मांसाहारी व शाकाहारी जेवण आहे. समाजाच्या लोकांनी पोटापाण्यासाठी परंपरागत उत्कृष्ट पद्धतीचे जेवणासाठी नागपूरसह विदर्भात सावजी भोजनालय थाटली. कोणतीही भाजी तिखट नसून चवदार आणि आरोग्यदायी आहे, सावजी नावाने काही तथाकथित लोकांनी भोजनालय थाटून आमची संस्कृती व परंपरा बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्यात सनदी अधिकारी तुकाराम मुंढे आहे.

Nagpur Crime : पोक्सो प्रकरणातील आरोपीचा ठाण्यातच हायव्होल्टेज ड्रामा; स्वतःला जखमी करून पोलिसांवर मारहाणीचा आरोप

तुकाराम मुंढेनी हलबा समाजातील कोणाच्याही घरी जाऊन जेवन केल्यानंतरच प्रतिक्रिया द्यावी. भारतात नागपूरचे सावजी भोजनालय सुप्रसिद्ध आहेत म्हणून नागपुरात येणाऱ्या बहुतांश नागरिकांना सावजींचे जेवण आवडते .असे सांगून वकील नंदा पराते यांनी मुंढे यांचा निषेध केला .

Web Title: Nagpur news bawankule takes an aggressive stance over the savji issue warns munde not to make statements suggesting that restaurants will shut down

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 03:18 PM

Topics:  

  • Chandrasekhar Bavankule
  • Nagpur News
  • Tukaram Munde

संबंधित बातम्या

नागपुरात ‘दृश्यम’ स्टाईल हत्या; जंगलात जमिनीत पुरलेला मृतदेह आढळला, कापलेले 2 लिंबू…
1

नागपुरात ‘दृश्यम’ स्टाईल हत्या; जंगलात जमिनीत पुरलेला मृतदेह आढळला, कापलेले 2 लिंबू…

Nagpur News : देशातील मोठी सोलर इकोसिस्टीम आता नागपुरात !
2

Nagpur News : देशातील मोठी सोलर इकोसिस्टीम आता नागपुरात !

Nagpur Crime : पोलिस पहाऱ्यातून मकोका आरोपी पसार !
3

Nagpur Crime : पोलिस पहाऱ्यातून मकोका आरोपी पसार !

Devendra Fadnavis : ‘अमृत-2’ची सर्व कामं मार्च 2027 पर्यंत पूर्ण करा, कुचराई करणाऱ्यांवर कारवाई,’ मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा आदेश
4

Devendra Fadnavis : ‘अमृत-2’ची सर्व कामं मार्च 2027 पर्यंत पूर्ण करा, कुचराई करणाऱ्यांवर कारवाई,’ मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.