Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : नागपूरच्या ग्रँडमास्टरची ऐतिहासिक कामगिरी ;रौनक ठरला शेल्डेमोंड आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ विजेता !

Nagpur News : नागपूर शहराच्या शिरपेचात अजून एक मनाचा तुरा बुद्धिबळ या खेळात रोवला गेला आहे . नागपूर मधील रौनक साधवानी यांनी ही विशेष कामगिरी केली आहे .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 10, 2026 | 01:58 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • अंतिम अव्वल तीन क्रमांक
  • ही स्पर्धा काय आहे ?
  • रौनक साधवानीची प्रतिक्रिया
Nagpur News : शहराचा ग्रैंडमास्टर रौनक साधवानीने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. नेदरलँडमधील व्लिसिंगेन येथे १ ते ८ ऑगस्टदरम्यान झालेल्या प्रतिष्ठित शेल्डेमोंड इंटरनॅशनल चेस स्पर्धा-२०२६चे विजेतेपद त्याने पटकावले. अव्वल मानांकित रौनकने ९ फेऱ्यांच्या आंतरराष्ट्रीय खुल्या स्पर्धेत अपराजित राहून ९ पैकी ७.५ गुण मिळवले आणि विजेतेपद संपादन केले.

रौनकचा विजेतेपदाचा प्रवास सोपा नव्हता. एका सामन्याचा कालावधी सुमारे साडेपाच तास चालला. रौनक आणि इंग्लंडचा ग्रैंडमास्टर डॅनियल हॉवर्ड फर्नाडिस यांचे गुण समान (७.५-७.५) होते. मात्र, टायब्रेकच्या आधारे रौनकला पहिले स्थान मिळाले. दोघांमधील सामन्याच्या निकालामुळे रौनकला विजेतेपदाच्या शर्यतीत आघाडी मिळाली.

Nagpur : दूध ,खाद्यतेल आणि मसाल्यांमध्ये मोठी भेसळ ; ३.४० कोटींहून जास्त माल जप्त !

अव्वल मानांकित खेळाडू म्हणून उतरलेल्या रौनकने दबावाखाली सातत्यपूर्ण आणि प्रभावी खेळ करीत मानांकन सार्थ ठरविले. शेल्डेमोंड इंटरनॅशनल चेस स्पर्धा ही नेदरलँडमधील प्रतिष्ठित खुल्या बुद्धिबळ स्पधर्धापैकी एक मानली जाते. २०२६ मधील स्पर्धा व्लिसिंगेन येथील शेल्डेमोंड कॉलेजमध्ये पार पडली.

अंतिम अव्वल तीन क्रमांक

स्थान खेळाडू गुण
1 जीएम रौनक साधवानी (भारत) 7. 5/9
2 जीएम डॅनियल हॉवर्ड फर्नाडिस (इंग्लंड) 7. 5/9
3 जीएम मॅक्स वार्मरडॅम (नेदरलैंड) 7/9

ही स्पर्धा काय आहे ?

शेल्डेमोंड” म्हणजे Scheldemond Chess Tournament ही आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा आहे . ही आंतरराष्ट्रीय ओपन बुद्धिबळ स्पर्धा आहे . यात विविध देशातील Grandmaster (GM), International Master (IM) आणि FIDE Master (FM) सहभागी होतात. उपलब्ध सहभागी यादीत भारताचा GM रौनक साधवानी याचे नावही आहे. त्याची FIDE रेटिंग 2634 आहे .

Nagpur : महिंद्रा सुसाट, जेएसडब्ल्यू ‘ भटकला ‘ ; महिंद्राला मिळणार ८०० एकर जमीन !

रौनक साधवानीची प्रतिक्रिया

८८ हे विजेतेपद माझ्यासाठी अत्यंत खास आहे. कोणतीही स्पर्धा जिंकणे हा नेहमीच संस्मरणीय अनुभव असतो आणि त्यातून आत्मविश्वास वाढतो. स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करता आली, याचा आनंद आहे. महत्त्वाच्या क्षणी शांत राहणे आणि छोट्या आघाडीचे विजयात रूपांतर करणे हेच सर्वांत महत्त्वाचे ठरले. टायब्रेक नेहमीच कठीण असतात. मात्र, यावेळी निकाल माझ्या बाजूने लागला. अव्वल मानांकित खेळाडू असल्याने दबाव होता. परंतु, प्रत्येक सामन्यावर लक्ष केंद्रित केले. आता देशासाठी आणखी अधिक विजेतेपदे जिंकणे हेच माझे पुढील ध्येय आहे. असे रौनक साधवानी याने सांगितले .

 

Web Title: Nagpur news historic achievement by nagpurs grandmaster raunak emerges as the winner of the scheldemond international chess tournament

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 01:58 PM

Topics:  

  • grandmaster
  • Nagpur News
  • World Chess Championship

संबंधित बातम्या

Nagpur District : पावसाने पाठ फिरवली, धरणे आटली; पाच प्रमुख जलाशयांत केवळ ६१% पाणीसाठा
1

Nagpur District : पावसाने पाठ फिरवली, धरणे आटली; पाच प्रमुख जलाशयांत केवळ ६१% पाणीसाठा

Nagpur News : तायडे पकडला, मेश्राम निसटला; २० हजारांची लाच गेली कुठे?
2

Nagpur News : तायडे पकडला, मेश्राम निसटला; २० हजारांची लाच गेली कुठे?

Nagpur Protest : शिक्षकांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू
3

Nagpur Protest : शिक्षकांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू

Nagpur News :इमारत-उपकरणे सज्ज; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल रखडले, आता ३ महिन्यांची नवी मुदत
4

Nagpur News :इमारत-उपकरणे सज्ज; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल रखडले, आता ३ महिन्यांची नवी मुदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.