Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : श्रुतीला राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत सुवर्ण ; नागपुरात आनंदी आनंद !

Nagpur News : नागपूरच्या श्रुती जोशी हिने नायजेरियातील लागोस येथे झालेल्या राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक आणि वैयक्तिक गटात कांस्यपदक जिंकले.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 14, 2026 | 03:33 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • सांघिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करीत पटकावले पदक
  • वडील खासगी वाहनचालक
Nagpur News :  गेल्या महिन्यात जागतिक तलवारबाजी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी नागपूरची पहिली फेंसर ठरलेल्या श्रुतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिले वैयक्तिक कांस्यपदक जिंकल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत महिला सेबर सांघिक प्रकारात सुवर्णपदकाची भर घातली. सांधिक अंतिम सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा ४५-३५ असा पराभव केला.

Nagpur News : आईने अडवले होते,पण त्यानेच उघडले मृत्यूचे दार !

सांघिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करीत पटकावले पदक

इतवारी येथील २३ वर्षीय श्रुतीने महिला सांधिक प्रकारातील उपांत्य आणि अंतिम फेरीत उल्लेखनीय खेळ केला. वरिष्ठ आणि २३ वर्षांखालील गटातील या स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारतीय तलवारबाजांनी एकूण १७ वे सुवर्णपदक जिंकले,
आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिले पदक जिंकल्याचा आनंद श्रुतीने व्यक्त केला. अंकित गजभिए यांच्या मार्गदर्शनाखाली मानकापूर स्टेडियममध्ये तिने तलवारबाजीचे प्राथमिक प्रशिक्षण घेतले. यावर्षी फेब्रुवारीमध्ये उत्तराखंड येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिने पहिले राष्ट्रीय पदक जिंकले होते.

Nagpur News : एनएमआरडीएची ताकद वाढली ;१६० पदांच्या पुनर्रचना प्रस्तावाला मंजुरी

वडील खासगी वाहनचालक

खासगी कार चालक धर्मेंद्र जोशी आणि गृहिणी सरोज जोशी यांची कन्या असलेल्या श्रुतीने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदक जिंकल्यानंतर केरळमधील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया केंद्रात प्रशिक्षण सुरू केले. तेथे ती सागर लागू यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. कुटुंब, प्रशिक्षक आणि सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे श्रुतीने सांगितले. सुवर्णासह दोन पदके जिंकून श्रुतीने नागपूरच्या क्रीडाक्षेत्राचा मान उंचावला आहे. अतिशय साध्या कुटुंबातून आलेल्या श्रुतीला राष्ट्रीय पदकानंतर आत्मविश्वास मिळाला आणि त्याच जोरावर तिने पहिले आंतरराष्ट्रीय पदकही पटकावले.

Web Title: Nagpur news shruti wins gold at the commonwealth fencing championship jubilation in nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 03:33 PM

Topics:  

  • commonwealth games 2026
  • gold medal
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur News : आईने अडवले होते,पण त्यानेच उघडले मृत्यूचे दार !
1

Nagpur News : आईने अडवले होते,पण त्यानेच उघडले मृत्यूचे दार !

Nagpur News : एनएमआरडीएची ताकद वाढली ;१६० पदांच्या पुनर्रचना प्रस्तावाला मंजुरी
2

Nagpur News : एनएमआरडीएची ताकद वाढली ;१६० पदांच्या पुनर्रचना प्रस्तावाला मंजुरी

Nagpur News : ‘नागपूर तो झांकी है, आझाद मैदान बाकी है’ ; कंत्राटदार उतरले रस्त्यावर
3

Nagpur News : ‘नागपूर तो झांकी है, आझाद मैदान बाकी है’ ; कंत्राटदार उतरले रस्त्यावर

Nagpur News : झोनवाढीवरून सभागृहात ‘भारत माता’ विरुद्ध ‘जय संविधान’; घोषणांनी वातावरण तापले
4

Nagpur News : झोनवाढीवरून सभागृहात ‘भारत माता’ विरुद्ध ‘जय संविधान’; घोषणांनी वातावरण तापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.