Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur: नागपूर मध्यवर्ती कारागृहात विभागीय क्रीडा स्पर्धेला प्रारंभ; ११ कारागृहांतील २२६ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग

नागपूर मध्यवर्ती कारागृहात पूर्व विभागातील कारागृह अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ३ दिवसीय विभागीय क्रीडास्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली. ११ कारागृहांतील २२६ खेळाडू सहभागी.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 04, 2026 | 02:55 PM
nagpur (फोटो सौजन्य: social media)

nagpur (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:

• नागपूर मध्यवर्ती कारागृहात ३ दिवसीय विभागीय क्रीडास्पर्धेचा शुभारंभ
• ११ कारागृहांतील २२६ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग
• राज्यस्तरीय स्पर्धेसाठी उत्कृष्ट खेळाडूंची पुण्यात निवड होणार

नागपूर: नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे पूर्व विभागातील कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित विभागीय क्रीडास्पर्धेला मंगळवार, ३ फेब्रुवारीला उत्साहात प्रारंभ झाला. या ३ दिवसीय स्पर्धेचे उ‌द्घाटन पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते सायंकाळी ४.३० वाजता कारागृहाच्या कवायत मैदानावर करण्यात आले.

Nagpur Crime: पेंचमधील वाघाची शिकार अंगलट; ६ आरोपींना ३ वर्षांचा सश्रम कारावास

स्पर्धेत नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, मोर्शी आणि गडचिरोली येथील ११ कारागृहांमधील एकूण २२६ अधिकारी व कर्मचारी खेळाडू सहभागी झाले आहेत. उद्घाटनप्रसंगी पोलिस बँडच्या तालावर खेळाडूंनी शिस्तबद्ध संचलन करीत प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली, प्राविण्यप्राप्त खेळाडूंच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्ज्वलित करण्यात आली. मार्गदर्शन करताना डॉ. सिंगल यांनी नियमित खेळामुळे शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती टिकून राहते, असे सांगितले. कारागृह विभागातील काम तणावपूर्ण असल्याने प्रत्येकाने किमान एक खेळ आत्मसात करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. ३ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत कबड्डी, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, रस्सीखेच, धावणे, थाळीफेक, भालाफेक, गोळाफेक, लांबठडी, बॅडमिंटन, कराटे आणि कुस्ती आदी क्रीडाप्रकारांचचे आयोजन करण्यात आले.

राज्यस्तरावर होणार निवड

उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंची निवड पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे. उद्घाटन समारंभास पूर्व विभागातील सर्व कारागृहांचे अधीक्षक, नागपूर मध्यवर्ती कारागृहातील अधिकारी-कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. प्रास्ताविक अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांनी केले तर अतिरिक्त अधीक्षक दीपा आगे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला, कारागृह उपमहानिरीक्षक (पूर्व विभाग) तथा नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक वैभव आगे यांनी आभार मानले. यावेळी महिला कर्मचाऱ्यांनी स्वागत नृत्य सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.

Nagpur Crime: भरदिवसा टाकला दरोडा, समतानगरात खळबळ; गणवेशाच्या टायने बांधले मुलाचे हात-पाय

💡

Frequently Asked Questions

  • Que: क्रीडास्पर्धेचे उद्घाटन कोणी केले?

    Ans: नागपूरचे पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी उद्घाटन केले.

  • Que: या स्पर्धेत कोणते खेळ आयोजित करण्यात आले आहेत?

    Ans: कबड्डी, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, धावणे, कुस्ती, बॅडमिंटन, कराटे यांसह विविध मैदानी व क्रीडाप्रकार.

  • Que: या स्पर्धेचा मुख्य उद्देश काय आहे?

    Ans: अधिकारी-कर्मचाऱ्यांची शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती राखणे आणि राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करणे.

Web Title: Nagpur the divisional sports competition has commenced at nagpur central jail 226 officers and employees from 11 prisons are participating

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • Nagpur
  • Nagpur Central Jail
  • Sports

संबंधित बातम्या

Indian Cricket Fitness: भारतीय क्रिकेटपटू फिटनेससाठी ‘या’ औषधांचा करतायत वापर? GLP-1 च्या वापरावरून नवा वाद, BCCI घेणार का दखल?
1

Indian Cricket Fitness: भारतीय क्रिकेटपटू फिटनेससाठी ‘या’ औषधांचा करतायत वापर? GLP-1 च्या वापरावरून नवा वाद, BCCI घेणार का दखल?

Nagpur  : मनपाचा ‘तो’ निर्णय कागदावरच , सी आणि डी कचरा व्यवस्थापनाचा दावा फोल; प्रशासनाचे दुर्लक्ष !
2

Nagpur : मनपाचा ‘तो’ निर्णय कागदावरच , सी आणि डी कचरा व्यवस्थापनाचा दावा फोल; प्रशासनाचे दुर्लक्ष !

Nagpur Crime : पोक्सो प्रकरणातील आरोपीचा ठाण्यातच हायव्होल्टेज ड्रामा; स्वतःला जखमी करून पोलिसांवर मारहाणीचा आरोप
3

Nagpur Crime : पोक्सो प्रकरणातील आरोपीचा ठाण्यातच हायव्होल्टेज ड्रामा; स्वतःला जखमी करून पोलिसांवर मारहाणीचा आरोप

Nagpur: ‘मैत्री’च्या नावाखाली रचला सैतानी कट! गळ्यावर चाकू अन् हात बेडला…; 16 वर्षीय मुलीला फ्लॅटमध्ये डांबून 24 तास अमानुष छळ
4

Nagpur: ‘मैत्री’च्या नावाखाली रचला सैतानी कट! गळ्यावर चाकू अन् हात बेडला…; 16 वर्षीय मुलीला फ्लॅटमध्ये डांबून 24 तास अमानुष छळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.