Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

High Court News: ‘लग्नास नकार दिला याचा अर्थ…’; बुलढाण्यातील प्रकरणात हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय

Crime News: 3 डिसेंबर 2020 मधील महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील एका तरुणीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले होते. त्यावर नागपूर खंडपीठामध्ये सुनावणी पार पडली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 18, 2025 | 02:24 PM
High Court News: ‘लग्नास नकार दिला याचा अर्थ…’; बुलढाण्यातील प्रकरणात हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर: मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने बुलढाणा येथील एका प्रकरणात सुनावणी करताना एक महत्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. केवळ लग्न करण्यास नकार दिला म्हणजे आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे असा होत नाही, असे नागपूर खंडपीठाने म्हटले आहे. एखाद्या व्यक्तीने एखाद्या महिलेशी लग्न करण्यास नकार दिल्याने त्याला आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्यात दोषी ठरवता येणार नाही, असे मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने सुनावणीदरम्यान सांगितले.

नागपूर खंडपीठाने एका महिलेशी लग्न करण्यास नकार दिल्याने आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यातील आरोपीला निर्दोष मुक्त केले आहे. या आरोपीवर भारतीय दंड संहिता विधान 306 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणावर सुनावणी करताना केवळ लग्न करण्यास नकार दिला याचा अर्थ त्या पीडितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असा होत नाही, असे नागपूर खंडपीठाने म्हटले आहे.

प्रकरण काय?

नागपूर खंडपीठामध्ये बुलढाण्यातील एका खटल्यासंदर्भात सुनावणी सुरू होती. 3 डिसेंबर 2020 मधील महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील एका तरुणीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले होते. पीडित तरुणीचे 9 वर्ष एका तरूणाशी प्रेमसंबंध होते. मात्र तीच्या मृत्यूनंतर आरोपीने तीच्या मुळशी असलेले नाते तोडून माझ्या मुलीला जीव देण्यास प्रवृत्त केले अशी तक्रार  पीडित तरुणीच्या वडिलांनी दाखल केली होती.

हेही वाचा: High Court : ‘महिलेच्या शरीररचनेवर भाष्य करणे म्हणजे लैंगिक छळ,’ उच्च न्यायालयचा महत्त्वपूर्ण निर्णय

रुणीने आपले जीवन संपवण्यापूर्वी लिहिलेल्या नोटमध्ये म्हटले होते. दरम्यान यावर सुनावणी करताना आरोपीने या तरुणीला कोणतीही धमकी किंवा तीला त्रास दिल्याचे पुरावे नसल्याचे समोर आले. त्यामुळे या आरोपीने पीडित तरुणीस जीवन संपवण्यासाठी प्रवृत्त केले असे कुठेही दिसून आले नाही असे कोर्टाने निकाल देताना म्हटले आहे.  याउलट त्या दोघांचे संबंध तुटल्यानंतर ती तरुणी आरोपीच्या संपर्कात असल्याचे दिसून आले. म्हणून केवळ लग्न करण्यास नकार दिला याकहा अर्थ आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे असा होत नाही, असे मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने म्हटले आहे.

हेही वाचा: High Court: एकदा मुलीचा पाठलाग करणे म्हणजे गुन्हा नाही, पण…, उच्च न्यायालयानं काय दिला निर्णय?

एकदा मुलीचा पाठलाग करणे म्हणजे गुन्हा नाही- हायकोर्ट

 

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दोन १९ वर्षीय तरुणांची निर्दोष मुक्तता करताना म्हटले आहे की,मुलीला एकदा फॉलो करणे हे आयपीसीच्या कलम 354(डी) अंतर्गत पाठलाग करण्यासारखे नाही. कायदेशीररित्या, सतत एखाद्याचे अनुसरण करणे हा गुन्हा मानला जाईल. लैंगिक छळाच्या दोन 19 वर्षीय आरोपींच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती जीए सानप यांनी हा निर्णय दिला. या दोघांना 2022 मध्ये अकोला येथील सत्र न्यायालयाने 2020 मध्ये एका 14 वर्षीय मुलीचा विनयभंग आणि पाठलाग केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. त्यांना विनयभंगासाठी पाच वर्षांचा तुरुंगवास आणि पाठीमागून तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती.

 

Web Title: Refusing to marriage is not is inciting suicide mumbai high court nagpur bench buldhana case decision crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2025 | 02:19 PM

Topics:  

  • Nagpur

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
1

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार
2

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Nagpur News: तुला कस्टडीत मारणार नाही ! पोलिसांनी बलात्कारातील आरोपीचे सोने घेतल्याचा आरोप
3

Nagpur News: तुला कस्टडीत मारणार नाही ! पोलिसांनी बलात्कारातील आरोपीचे सोने घेतल्याचा आरोप

आजारी आईच्या उपचारासाठी न्यायालयीन कार्यालयामध्ये चोरी; महिला लिपिकाच्या बॅगमधून ३५ हजार केले लंपास
4

आजारी आईच्या उपचारासाठी न्यायालयीन कार्यालयामध्ये चोरी; महिला लिपिकाच्या बॅगमधून ३५ हजार केले लंपास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.