Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: आई-बाप की हैवान! 12 वर्षांच्या मुलाला साखळीने बांधलं, 2 महिन्यांपासून चिमुकल्या जिवाचे हाल

दक्षिण नागपूरमध्ये आई-वडिलांनीच 12 वर्षांच्या मुलाला साखळी–कुलूप लावून घरात कोंडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. चाईल्ड हेल्पलाइनच्या तक्रारीनंतर बाल संरक्षण कक्षाने हस्तक्षेप करत मुलाची सुटका केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 03, 2026 | 11:54 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलाला साखळदंडात बांधून ठेवले
  • मुलाच्या हातापायाला जखमा झाल्याचे आढळले
  • पालकांविरोधात अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नागपूर: नागपूर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. आई-वडिलांनी आपल्या १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलाला हातपाय साखळी-कुलूप घालून बांधून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार तब्ब्ल २ महिन्यांपासून सुरु होता. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा बाल संरक्षण कक्षाने तत्काळ हस्तक्षेप करत मुलाची सुटका केली. मात्र आई वडिलांनी स्वतःच्या पोरासोबत असे का केले? जाणून घ्या.

Mumbai Crime: कायदा रक्षकही सुरक्षित नाहीत! अंधेरी पोलीस ठाण्यातच गर्भवती महिला शिपायाला पतीकडून मारहाण; सासरच्यांकडून छळ आणि..

कशी केली कारवाई?

रोजंदारीवर काम करणाऱ्या पालकांनी १२ वर्षांच्या मुलाला साखळदंडाने बांधल्याची धक्कदायक घटना दक्षिण नागपूरमध्ये उघडकीस आली आहे. जिल्हा महिला आणि बाल विकास कार्यालयाच्या पथकाने त्याच्या घरी धडक दिली तेव्हा त्याच्या पायाला लोखंडी साखळदंड आणि कुलूप लावून त्याला घरात कोंडून ठेवण्यात आले होते. त्यामुळे त्याच्या हातापायाला जखमा देखील झाल्याचे दिसून आले आहे. मुलगा भयभीत अवस्थेत आढळून आला. त्यानंतर मुलाला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.

या प्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात पालकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. चाईल्ड हेल्पलाइन 1098 वर माहिती प्राप्त होताच सदर प्रकार हे फार गंभीर असल्याचे दिसून आल्यावर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील मेसरे यांच्या अध्यक्षते खाली बाल संरक्षण पथक गठीत करण्यात आले. यामध्ये जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, संरक्षण अधिकारी साधना हटवार, कायदा व परीविक्षा अधिकारी सुजाता गुल्हाने, चाईल्ड लाईन प्रतिनिधी मंगला टेंभुर्णे यांनी कारवाई केली आहे.

का ठेवले बांधून

गैरवर्तणूक सुधारण्यासाठी पीडित मुलाच्या आई वडिलांनी त्याला साखळदंडाने बांधून ठेवले. पीडित मुलाने शाळा सोडली असून मुलगा खूप खोडकर होता. तो कोणाचेही ऐकत नव्हता आणि सतत घर सोडून बाहेर पळून जात होता आणि अन्यत्र लोकांचे मोबाईल फोन चोरून आणत होता. तो वस्तीत लोकांना त्रास देत होता. त्याचे हे “गैरवर्तन” थांबवण्यासाठी आणि त्याला घरातच ठेवण्यासाठी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. दोन महिन्यांपासून ते त्याला असे घरीच कोंडून कामावर जात होते.

मुलाला बालगृहात दाखल करण्यात आले

सदर प्रकार बालहक्कांचे गंभीर उल्लंघन करणारा असून, मुलाला मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत वैद्यकीय तपासणी करून मुलाला बालगृहात दाखल करण्यात आले आहे. पुढील कारवाईसाठी बाल कल्याण समिती समक्ष हजर केली जाणार आहेत. पोलीस बाल न्याय अधिनियम, २०१५ व संबंधित कलमान्वये पुढील तपास करत आहेत. तसेच मुलाच्या वैद्यकीय तपासणीसह समुपदेशनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Solapur Crime: डोळ्यात चटणी टाकली, चाकूने…; अमित ठाकरेंचा राईट हँड बाळासाहेब सरवदेंची हत्या; भाजपच्या आमदारावर गंभीर आरोप

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुलाला साखळी–कुलूप का लावण्यात आले?

    Ans: मुलगा खोडकर असून घरातून पळून जात असे आणि चोरी करत असल्याच्या कारणावरून पालकांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

  • Que: ही घटना कशी उघडकीस आली?

    Ans: चाईल्ड हेल्पलाइन 1098 वर तक्रार मिळाल्यानंतर बाल संरक्षण कक्षाने तपास केला.

  • Que: मुलाची सध्याची स्थिती काय आहे?

    Ans: लाला सुरक्षित बालगृहात हलवण्यात आले असून वैद्यकीय तपासणी व समुपदेशन सुरू आहे.

Web Title: Nagpur crime a 12 year old boy was tied up with a chain the child has been suffering for the past two months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2026 | 11:54 AM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nagpur Crime : ५०० कॅमेऱ्यांनी उलगडला गोळीबाराचा थरार; नगरसेवकावरील हल्ल्यात ७ जेरबंद!
2

Nagpur Crime : ५०० कॅमेऱ्यांनी उलगडला गोळीबाराचा थरार; नगरसेवकावरील हल्ल्यात ७ जेरबंद!

Ukraine War: नागपूरकडून 770 कोटी रुपयांचा दारुगोळा खरेदी करून एस्टोनियाच्या संरक्षण मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
3

Ukraine War: नागपूरकडून 770 कोटी रुपयांचा दारुगोळा खरेदी करून एस्टोनियाच्या संरक्षण मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
4

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.