Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सात वर्षांच्या मुलाने असा काय केला विक्रम, झाली ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद

रिआन देवेंद्र चव्हाण (Rian Chavan) याने सातव्या वाढदिवसाच्या निमित्ताने 12 फेब्रुवारीला 51 किमी अंतर सायकलवर जाऊन एक रेकॉर्ड बनवला आहे. पुणे दर्शन, सी.एम.ई., खडकी, लाल महाल, शनिवार वाडा, दगडूशेठ गणपती, डेक्कन, औंध, निगडी असे करत 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये (India Book of Records) विक्रम नोंदवला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 21, 2023 | 06:06 PM
सात वर्षांच्या मुलाने असा काय केला विक्रम, झाली ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : रिआन देवेंद्र चव्हाण (Rian Chavan) याने सातव्या वाढदिवसाच्या निमित्ताने 12 फेब्रुवारीला 51 किमी अंतर सायकलवर जाऊन एक रेकॉर्ड बनवला आहे. पुणे दर्शन, सी.एम.ई., खडकी, लाल महाल, शनिवार वाडा, दगडूशेठ गणपती, डेक्कन, औंध, निगडी असे करत ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये (India Book of Records) विक्रम नोंदवला आहे.

रिआनचे लहानपणापासून साहसी खेळाकडे कल झुकलेला आहे. अवघ्या 3 वर्षांचा असताना सिंहगड ट्रेक पूर्ण केला. त्यानंतर तिकोना, विसापूर, लोहगड, शिवनेरी, तोरणा, सरसगड, मोहनदरी असे किल्ले व नेहमीच मनात येईल, तेव्हा घराजवळचे घोराडेश्वर, चौराई माता डोंगर, डोंगरवाडी, फिरंगाई माता मंदिर, दुर्गा टेकडी ट्रेक करत असतो.

रनिंगमध्ये 6 मॅरेथॉन त्याने पूर्ण केलेल्या आहेत. पिंपरी-चिंचवड येथील 5 किमी मॅरेथॉन 34 मिनिटांत पूर्ण केली आहे. स्पोर्ट्स फोर ऑल 2022 या अंडर 8 वर्षे वयोगटात 50 मीटर रनिंगमध्ये तिसरा नंबर पटकावून ब्रॉन्झ मेडल मिळवले आहे. तो केंद्रीय विद्यालय देहूरोड नंबर-1 या शाळेत दुसरी येतात शिकत आहे.

रिआनचे वडील देवेंद्र चव्हाण हे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे पोलीस निरीक्षक पदावर तर आई डॉ. अपर्णा या भारतीय प्राणी सर्वेक्षण, पश्चिमी प्रादेशिक केंद्र, पुणे येथे शास्त्रज्ञ पदावर कार्यरत आहेत.

Web Title: Name of rian chavan recorded in india book of records nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2023 | 06:06 PM

Topics:  

  • India Book Of Records
  • maharashtra
  • Pimpri
  • Pune

संबंधित बातम्या

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित
1

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले
2

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
3

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
4

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.