Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्रापूरमध्ये उद्या नरेंद्र महाराज पादुका दर्शन सोहळा ; भव्य मिरवणुकीसह सामाजिक उपक्रमांचे आयोजन

जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा मंगळवार दि ३ ऑक्टोंबर रोजी शिक्रापूर येथे चाकण चौक या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.

  • By Aparna
Updated On: Oct 02, 2023 | 03:23 PM
शिक्रापूरमध्ये उद्या नरेंद्र महाराज पादुका दर्शन सोहळा ; भव्य मिरवणुकीसह सामाजिक उपक्रमांचे आयोजन
Follow Us
Close
Follow Us:

पुणे: जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा मंगळवार दि ३ ऑक्टोंबर रोजी शिक्रापूर येथे चाकण चौक या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.

दि ३ऑक्टोंबर रोजी सकाळी ठीक ९ वाजता जगद्गुरु श्रीच्या सिद्ध पादुकांची भव्य मिरवणूक, संत पिठावर आगमन होत आहेत .दरम्यान भाविकांसाठी महाप्रसादचे आयोजन केले आहे. भाविकांनी जगद्गुरु श्रींच्या अमृतवाणीचा पादुका दर्शनाचा व महाप्रसादाचा आयोजन केले असून भाविकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन स्व – स्वरूप संप्रदाय पुणे जिल्हा भक्तसेवा मंडळ च्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी निराधार महिलांना २५ शिलाई मशीन वाटप करण्यात येणार आहे. गुरुपूजन , आरती , प्रवचन , उपासक दीक्षा, दर्शन व पुष्पवृष्टी इत्यादी कार्यक्रम होणार आहे.

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्यावतीने नेहमी लोकपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण शैक्षणिक साहित्य वाटप, संस्थांनच्यावतीने ४२ ॲम्बुलन्स महाराष्ट्रभर मोफत सेवा आणि नाणीज येथे २४ तास हॉस्पिटल सेवा सुरू आहे. गोर-गरीब शेतकऱ्यांना मोफत बियाणे खते ,औषधे शेती अवजारे वाटप केली जातात, दुष्काळ पडल्यास संस्थांनच्यावतीने जनावरांना शेकडो टन चारा पूरविला जातो.

अंगारे दोरे धुपारे गंडा यावर विश्वास न ठेवता अध्यात्म विज्ञान व्यवहार यांची सांगड घालून जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन केले जाते.
निराधार महिलांना शिलाई मशीन, शेळ्या-मेंढ्या दूभत्या गाई म्हशीचे वाटप केले जाते.अशा प्रकारे अनेक उपक्रम राबविले जातात.  यासाठी महाप्रसादचे आयोजन केले आहे. भाविकांनी जगद्गुरु श्रींच्या अमृतवाणीचा पादुका दर्शनाचा व महाप्रसादाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन स्व – स्वरूप संप्रदाय पुणे जिल्हा भक्तसेवा मंडळच्यावतीने करण्यात आले आहे

Web Title: Narendra maharaj paduka darshan ceremony tomorrow in shikrapur organizing social activities including grand processions nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2023 | 03:23 PM

Topics:  

  • maharashtra
  • maharashtra news
  • Pune
  • pune news
  • Shikrapur

संबंधित बातम्या

Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुण्यातील वाहतुकीत बदल; ‘हे’ 17 रस्ते बंद
1

Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुण्यातील वाहतुकीत बदल; ‘हे’ 17 रस्ते बंद

गणेशोत्सवात मेट्रोला ‘अच्छे दिन’; दिवसाला तब्बल 3 लाखांहून अधिक भाविक करताहेत प्रवास
2

गणेशोत्सवात मेट्रोला ‘अच्छे दिन’; दिवसाला तब्बल 3 लाखांहून अधिक भाविक करताहेत प्रवास

Butterfly News: आला रे आला, फुलपाखरांचा महिना! पुण्यातील ‘या’ ठिकाणी उलगडले जाणार…
3

Butterfly News: आला रे आला, फुलपाखरांचा महिना! पुण्यातील ‘या’ ठिकाणी उलगडले जाणार…

Mumbai News : “नाद करा पण आमचा कुठं”; तब्बल 13 वर्षांनी मुंबईतील मंडळाच्या दहीहंडीची गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
4

Mumbai News : “नाद करा पण आमचा कुठं”; तब्बल 13 वर्षांनी मुंबईतील मंडळाच्या दहीहंडीची गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.