Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MahaRERA News: कोटींच्या सदनिका नाकारणाऱ्या नव्या विकासकाला महारेराचा दणका;पुण्यातील ‘रिवेरा प्रोजेक्ट्स’ला सक्त निर्देश

MahaRERA: मार्च २०१५ पर्यंत तक्रारदारांना सदनिकांचा ताबा मिळणार होता. मूळ विकासकाने डिसेंबर २०२२ मध्ये तक्रारदारांना सदनिका वाटपाची कागदपत्रे दिली होती.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 23, 2026 | 03:52 PM
MahaRERA Order Riviera Projects LLP Pune, Marvel Riviera Boat Club Road Pune,

MahaRERA Order Riviera Projects LLP Pune, Marvel Riviera Boat Club Road Pune,

Follow Us
Follow Us:
  • पुण्यातील ‘मार्वल रिवेरा’ प्रकल्प प्रकरणी महारेराचा ‘रिवेरा प्रोजेक्ट्स एलएलपी’ला दणका
  • मूळ जमीनमालक दिलरेझ गोपाल आणि फराह जहीर वकील यांना कायदेशीरदृष्ट्या ‘ग्राहक’ म्हणून मान्यता
  • पुढील ६० दिवसांच्या आत तक्रारदारांच्या नावे प्रत्येकी ५ कोटींच्या सदनिकांची नोंदणी करून देण्याचे महारेराचे आदेश
MahaRERA News: जमीनमालकांना ग्राहक म्हणून मान्यता देत गृहप्रकल्प हस्तांतरित झाल्यानंतर जुन्या विकासकाचे सदनिकेचे आश्वासन आणि जबाबदाऱ्या झटकणाऱ्या ‘रिवेरा प्रोजेक्ट्स एलएलपी’ या विकासकाला महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने (महारेरा) मोठा झटका दिला आहे. बोट क्लब रस्ता परिसरातील ‘मार्वल रिवेरा’ प्रकल्पातील मूळ जमीनमालकांना ग्राहक महणून मान्यता देत ६० दिवसांच्या आत त्यांच्या नावे सदनिका नोंदवून देण्याचे आदेश महारेराने दिले आहेत.

तसेच, ताबा देण्यास झालेल्या विलंबापोटी २०१५ पासून व्याज आणि तक्रारीच्या खर्चापोटी २० हजार रूपये तक्रारदारांस देण्याचे आदेश महारेराने दिले आहेत. महारेराचे सदस्य रवींद्र देशपांडे यांनी हा निकाल दिला. याप्रकरणी मूळ जमीनमालक दिलरेझ गोपाल आणि फराह जहीर वकील यांनी अॅड. गौरव नाशिककर आणि अॅड. मोनिश जैन यांच्यामार्फत महारेराकडे तक्रार दाखल केली होती.

NCP Sharad Pawar : रोहित पवारांच्या नागपूर मोर्चाला शरद पवार गटाचा ब्रेक? पक्षातील पदाधिकाऱ्यांना थेट सूचना!

तक्रारदारांनी बोट क्लब रस्ता येथील आपली जमीन सप्टेंबर २०१२ मध्ये मार्वल ड्वेलिंग्स प्रा लि (जुना विकासक) यांना विकली होती. या व्यवहारात दोन्ही तक्रारदारांना प्रत्येकी दीड कोटी रुपये आणि ‘मार्वल रिबेरा’ या प्रकल्पात पाच कोटी रूपये किमतीची प्रत्येकी एक सदनिका व पार्किंगची जागा देण्याचा करार झाला होता.

मार्च २०१५ पर्यंत तक्रारदारांना सदनिकांचा ताबा मिळणार होता. मूळ विकासकाने डिसेंबर २०२२ मध्ये तक्रारदारांना सदनिका वाटपाची कागदपत्रे दिली होती. मात्र, प्रकल्प दिवाळखोरीत गेल्याने जानेवारी २०२४ मध्ये तो ‘रिबेरा प्रोजेक्ट्स एलएलपी’ या नव्या विकासकाकडे हस्तांतरित झाला. नव्या विकासकाने जुन्या विकासकाच्या करारांना बांधील नसल्याचे सांगत सदनिका देण्यास नकार दिला होता.

IND Vs UAE: आता इज्जतीचा सवाल! सेमीफायनलसाठी भारताला विजय गरजेचाच; UAE विरुद्ध कधी भिडणार?

महारेराचा हा निकाल ऐतिहासिक आहे. जमीनमालक विकासकांनी दिलेल्या सदनिकेच्या आश्वासनावर आधल्या जमिनीचा हिस्सा विकतात. आतापर्यंत रेस कायदा तुमच्यासाठी नाही असेच त्यांना सांगितले जात होते. मात्र, या निर्णयाने आता ही परिस्थिती बदलणार आहे. जमीनमालकांनाही यापुढे ग्राहक मानले जाईल आणि घरखरेदीदारांना मिळणारे कायद्याचे संरक्षण त्यांनाही मिळेल.

अॅड. गौरव नाशिककर आणि अॅड मोनिश जैन, तक्रारदारांचे वकील

Web Title: Maharera order against riviera projects pune marvel riviera landowners as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2026 | 03:52 PM

Topics:  

  • pune news
  • real estate

संबंधित बातम्या

पुणे-नगर रस्त्यावर जबरी चोरीचा थरार; 58 हजारांचा ऐवज लुटणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या
1

पुणे-नगर रस्त्यावर जबरी चोरीचा थरार; 58 हजारांचा ऐवज लुटणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या

कॉलेज सुटलं अन् तरुणी लिफ्टमध्ये अडकली! 14 तास अन्न-पाण्याविना काढली रात्र
2

कॉलेज सुटलं अन् तरुणी लिफ्टमध्ये अडकली! 14 तास अन्न-पाण्याविना काढली रात्र

Free MBA Scholarship: ग्रामीण व वंचित विद्यार्थ्यांना मोफत एमबीएची संधी; ऑलकार्गो समूहाचे १५ कोटींचे योगदान
3

Free MBA Scholarship: ग्रामीण व वंचित विद्यार्थ्यांना मोफत एमबीएची संधी; ऑलकार्गो समूहाचे १५ कोटींचे योगदान

माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गिकेचा लवकरच होणार विस्तार; दोन मेट्रो स्थानके डिसेंबरमध्ये सेवेत?
4

माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गिकेचा लवकरच होणार विस्तार; दोन मेट्रो स्थानके डिसेंबरमध्ये सेवेत?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.