Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Kharat : ‘तो सिद्धपुरुष आणि माझा गुरू’, ‘त्या’ आत्मचरित्रामध्ये अशोक खरातचा उल्लेख; पुस्तकात चमत्कारांचे दाखले

'असा मी नामकर्ण' या आत्मचरित्रात अशोक खरात यांचा “सिद्धपुरुष गुरू” म्हणून उल्लेख करण्यात आला असून, त्यात विविध चमत्कारांचे दावेही करण्यात आले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 30, 2026 | 11:33 AM
Ashok Kharat, ED Action, Nashik News, Money Laundering, Sex Scandal

Ashok Kharat, ED Action, Nashik News, Money Laundering, Sex Scandal

Follow Us
Follow Us:
  • अशोक खरातवर आत्मचरित्र
  • “सिद्धपुरुष गुरू” म्हणून उल्लेख
  • पुस्तकात चमत्कारांचे दाखले
अरविंद जाधव, नाशिक: महिलांचे शोषण आणि अवैध संपत्तीच्या आरोपाखाली पोलिसांच्या जाळ्यात अडकलेल्या संशयित आरोपी अशोक खरात विरोधात आता तपासाचा फास अधिक घट्ट झाला आहे. या तपासादरम्यान सिन्नर येथील औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या संघटनेचे (स्टाईस) चेअरमन नामकणं आवारे आणि खरात यांच्यातील घनिष्ठ संबंधांचे धक्कादायक पुरावे समोर आले आहेत. विशेष म्हणजे खुद्द आवारेंनी लिहिलेल्या ‘असा मी नामकर्ण’ या आत्मचरित्रात खरातचा उल्लेख ‘सिद्धपुरुष’ आणि ‘गुरू’ असा केल्याने तसेच त्याच्या चमत्काराचे दाखले दिल्याने हे पुस्तक तब्बल १४ वर्षांनी चर्चेत आले आहे.

Ashok Kaharat News: महिलांना गुंगी येण्यासाठी अशोक खरात काय वापरत 

ओसिनॉलॉजी, ब्रह्मांडशास्त्राचा भुलभुलैया

खरातने ‘ओसिनॉलॉजी किंवा ब्रह्मांडशास्त्र या विषयात परदेशातून सुवर्णपदक मिळवल्याचे दावे पुस्तकात केले आहेत. खरातने या ‘विद्ये’च्या जोरावर आवारेंचा कारखाना, घर आणि नातेवाईकांच्या भविष्याचा वैध घेतल्याचे आणि त्यांना मार्गदर्शन केल्याचेही म्हटले आहे. याच अधश्रद्धेच्या बळावर खरातने आवारेच्या जीवनात तसेच एमआयडीसीतील उद्योजकामध्ये ‘सर्वोच्च स्थान’ मिळवल्याचे दिसून येते. दरम्यान पुढील काळात नामकर्ण आवारे यांच्या अडवणीत वाढ होण्याची शक्यता असून, पोलीस या ‘गुरू-शिष्य’ नात्याच्या आडून झालेल्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी करण्याची शक्यता आहे.

‘तो सिद्धपुरुष आणि माझा गुरू’

२०१२ मध्ये प्रकाशित झालेल्या नामकर्ण आवारे यांच्या आत्मचरित्रात खरातवर स्तुतीसुमनं उधळणारा स्वतंत्र मजकूर असल्याचे उघड झाले आहे. या पुस्तकातील पान क्र. १८७ आणि १८८ वर आवारेनी खरातला सिद्धपुरुथ’ महटले आहे. सिद्ध पुरुषाच्या सहवासात या टॉपीकमध्ये
आवारे यांनी कुकर्मा खरातचे गुणगाण गायले आहे. ‘असा मी नामकर्ण’ हे पुस्तक ९ जून २०१२ रोजी प्रकाशीत झाले. पुस्तकाचे लेखक स्वतः आवारेच आहेत. तर प्रकाशक हे नामकर्ण आवारे सुवर्ण महोत्सव २०१२ अभीष्टचिंतन सोहळा समितीने केले आहे.

पुस्तकातील महत्तवाचे संदर्भ

एका अपघाताचा उल्लेख करताना आवारे लिहितात की, ११० किमी वेगाने गाडी असूनही खरात यांच्या ‘चमत्कारामुळेच’ आमचे प्राण वाचले, तर खरात साहेब ही व्यक्ती सर्वसाधारण नाही. तर ते सिद्धपुरुष आहेत… मी माझ्या गुरूचे स्थान त्यांना बहाल केले, अशी कबुली त्यांनी दिली आहे. घरातील महत्त्वाचे निर्णय घेताना खरात यांच्याशी साधकबाधक चर्चा केल्याशिवाय आम्ही अंतिम निर्णय घेत नसु, असेही त्यांनी नमूद केले आहे, पोलिसांनी आता खरातच्या निकटवतीयांची यादी तयार केली असून, त्यात नामकर्ण आवारेंचे नाद असल्याचा दावा केला जातो, पुस्तकातील हे संदर्भ तपासासाठी महत्वाचे पुरावे ठरू शकतात. खरातच्या विरोधात पुराव्याची गोळाबेरीज सुरू असतानाच, सुशिक्षित आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी अशा प्रकारे एका संशयित आरोपीचे उदात्तीकरण केल्याने सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे.

Ashok Kharat HIV Test: 150हून अधिक महिलांचे शोषण, अशोक खरातची …

Web Title: Ashok kharat mentioned as guru in autobiography claims of miracles in book news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 11:33 AM

Topics:  

  • Ashok Kharat
  • Nashik
  • spiritual

संबंधित बातम्या

Nashik News: दणका! ३६ गणेश मंडळांवर कारवाईचे संकट ; आता न्यायालयात होणार भवितव्याचा फैसला
1

Nashik News: दणका! ३६ गणेश मंडळांवर कारवाईचे संकट ; आता न्यायालयात होणार भवितव्याचा फैसला

Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी; 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, अमृत स्नानाच्या तारखाही ठरल्या
2

Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी; 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, अमृत स्नानाच्या तारखाही ठरल्या

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी
3

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.