Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik : रुग्णालयातील नवजात शिशू विभागात आग, ६९ बालकांना सुरक्षित ठिकाणी हलविले

Nashik Fire: नाशिक जिल्हा रुग्णालयात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली आहे. या रुग्णालयातील ६९ बालकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्याची माहिती देखील मिळत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 03, 2025 | 06:52 PM
रुग्णालयातील नवजात शिशू विभागात आग, ६९ बालकांना सुरक्षित ठिकाणी हलविले

रुग्णालयातील नवजात शिशू विभागात आग, ६९ बालकांना सुरक्षित ठिकाणी हलविले

Follow Us
Close
Follow Us:

Nashik Fire News in Marathi : नाशिक जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशू विभागाला आग लागल्याची घटना घडली. ही आग 3 एप्रिल संध्याकाळच्या वेळेत लागली असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळत आहे. या शिशू विभागातील नवजात बालकांना सुरक्षित ठीकाणी हलविण्यात आले असून एकूण 69 बालक सुरक्षित असल्याची माहिती नाशिक जिल्ह्यातील रुग्णालयातून देण्यात आली आहे.

जिल्हा रूग्णालयात अचानक शॉर्ट सर्किट झाले व आग लागली. तातडीने रूग्णालय प्रशासनाने नवजात बालकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. आग लागल्याचे कळताच तेथील कर्मचाऱ्यांची आणि डॉक्टरांची एकच धावपळ उडाली. नाशिक जिल्हा रूग्णालयात शॉर्ट सर्किट कशामुळे झाले आणि आग कशामुळे लागली याचे कारण समोर आलेले नाही. घटनेची माहिती मिळताच रूग्णालयात नातेवाइकांनी एकच गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

Web Title: Nashik fire breaks out at nashik district hospital due to short circuit 69 children shifted to safer places

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2025 | 06:28 PM

Topics:  

  • Fire
  • Nashik
  • Nashik News

संबंधित बातम्या

Nagpur Car Fire: चालत्या गाडीत अचानक भीषण आग अन् २ मुलांसह संपूर्ण कुटुंबाचं पुढे जे झालं ते….
1

Nagpur Car Fire: चालत्या गाडीत अचानक भीषण आग अन् २ मुलांसह संपूर्ण कुटुंबाचं पुढे जे झालं ते….

Nashik News : मराठा आंदोलकांसाठी अन्नाची रसद; वीस ते पंचवीस गाड्या भरून विविध खाण्याचे पदार्थ रवाना
2

Nashik News : मराठा आंदोलकांसाठी अन्नाची रसद; वीस ते पंचवीस गाड्या भरून विविध खाण्याचे पदार्थ रवाना

Nashik Crime : नाशिकच्या भाजप नेत्याच्या अडचणी वाढल्या, मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू
3

Nashik Crime : नाशिकच्या भाजप नेत्याच्या अडचणी वाढल्या, मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

Manoj Jarange Patil News: Mumbai च्या आझाद मैदानात नाशिककर सहभागी होणार! आंदोलक काय बोलले?
4

Manoj Jarange Patil News: Mumbai च्या आझाद मैदानात नाशिककर सहभागी होणार! आंदोलक काय बोलले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.