Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News: धक्कादायक! 1500 नव्हे, तर ६४० किमी रस्ते खोदले; एमएनजीएलचे स्पष्टीकरण, महापालिकेकडे भरले ३९२ कोटी

Nashik News: महापालिका क्षेत्रात एमएनजीएलकडून पाइपलाइन टाकण्यासाठी अधिकृत परवानगी घेण्यात आली असून, आतापर्यंत सुमारे ६४० किमी पाइपलाइनचे काम पूर्ण झाल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या महासभेत करण्यात आलेला १५०० किमी रस्ते खोदल्याचा दावा एमएनजीएलने फेटाळला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 11, 2026 | 11:44 AM
धक्कादायक! 1500 नव्हे, तर ६४० किमी रस्ते खोदले; एमएनजीएलचे स्पष्टीकरण, महापालिकेकडे भरले ३९२ कोटी

धक्कादायक! 1500 नव्हे, तर ६४० किमी रस्ते खोदले; एमएनजीएलचे स्पष्टीकरण, महापालिकेकडे भरले ३९२ कोटी

Follow Us
Follow Us:
  • 1500 नव्हे, तर ६४० किमी रस्ते खोदले
  • एमएनजीएलचे स्पष्टीकरण
  • महापालिकेकडे भरले ३९२ कोटी
Nashik News Marathi : महानगरपालिका क्षेत्रात अंदाजे किमी पाइपलाइन टाकण्यासाठी अधिकृत परवानगी घेण्यात आली, त्यापैकी आजपर्यंत अंदाजे ६४० किमी पाइपलाइनचे काम पूर्ण झाले असल्याचे सांगून महापालिकेच्या महासभेत करण्यात आलेल्या १५०० किमीचे रस्ते खोदल्याचा दावा एमएनजीएल कंपनीने खोडून काढला आहे. यासंदर्भात कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विविध भागांमधील रस्त्यांच्या स्थितीबाबत अलीकडे झालेल्या चर्चा प्रसिद्ध झाली आहे.

प्रति मिटर पाच रूपये दराने आकारणी

खोदलेले रस्ते दुरूस्त करण्यासाठी महानगरपालिकेला ३९२ कोटी जमा करण्यात आले आहेत. साधारणतः प्रती मिटर पाच रूपये या दराने ही आकारणी महापालिकेने केली आहे. असा खुलासाही एमएनजीएलने केला आहे.

Nashik Kumbh Mela Tender Scam: नाशिक कुंभमेळ्याच्या नावे ५०० कोटींचा बनावट टेंडर घोटाळा; गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट

पुन्हा रस्ते खोदले जात नाही

वैयक्तिक घरगुती जोडण्या पाइपलाइन संबंधित सोसायटीच्या आवारात पोहोचल्यानंतर नेटवर्कद्वारे देण्यात येतात, त्या प्रमुख रस्त्यांलगत टाकलेल्या मुख्य पाइपलाइनमधून थेट घेतल्या जात नाहीत. त्यामुळे प्रत्येक घरासाठी मुख्य रस्ते वारंवार खोदण्याची आवश्यकता टाळली जात असून, पाइपलाइन टाकल्यानंतर खोदलेला चर तातडीने मातीने भरून त्याचे प्राथमिक कॉम्पॅक्शन करते. रस्त्याचे कायमस्वरूपी पुनरुज्जीवन करण्याचे काम महानगरपालिकेकडून केले जाते.

कंपनीकडून कामात नियमांचे पालन

गॅस पाइपलाइनची कामे संबंधित प्राधिकरणांकडून देण्यात आलेल्या परवानग्या आणि मंजुरींच्या चौकटीतच काटेकोरपणे करण्यात येत असून, भूमिगत पाइपलाइन टाकताना शक्य तितका कमी व्यत्यय निर्माण करण्याचा व शक्य असेल तेथे पाइपलाइन रस्त्याच्या कडेला किंवा मऊ मातीच्या भागातून टाकली जाते आहे. आणि डांबरी आणि पक्क्या रस्त्याचा भाग टाळला जात आहे.

रस्ता खोदणे अपरिहार्य असल्यास, अचूक पद्धतीने कटिंग केले जाते. सामान्यतः रस्त्याच्या किंवा शोल्डरच्या अगदी कडेला कटिंग करून प्रभावित क्षेत्र कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. गर्दीच्या ठिकाणी पृष्ठभागावरील खोदकाम आणि वाहतुकीवरील परिणाम कमी करण्यासाठी एमएनजीएल होरिजेंटल डायरेक्शन ड्रीलींग ट्रॅचलेस तंत्रज्ञानाचाही वापर करते असेही म्हटले आहे.

पर्यावरणपूरक वायूसाठी भूमिगत नैसर्गिक वायू, पायाभूत सुविधा आवश्यक

या रस्त्यांच्या खराब स्थितीचे कारण महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड एमएनजीएलकडून पाईप्ड नॅचरल गॅसमुळे झाल्याचे म्हटले आहे. मात्र घरगुती ग्राहक, व्यावसायिक आस्थापना, उद्योग आणि वाहतूक क्षेत्राला स्वच्छ, किफायतशीर आणि पर्यावरणपूरक वायू उपलब्ध करून देण्यासाठी भूमिगत नैसर्गिक वायू पायाभूत सुविधांचा विकास अत्यावश्यक आहे. नागरिकांची गैरसोय कमीत कमी करण्यासाठी मुख्य पाइपलाइनशी जोडणी उपलब्ध होण्यापूर्वीच एमनएनजीएलने विल्होळी येथे सुविधा उभारली. ही सुविधा दक्षिण-पूर्व आशियातील सर्वांत मोठ्या सुविधांपैकी एक असून, फेब्रुवारी २०२२ मध्ये कार्यान्वित झाली. यामुळे वाहतूक क्षेत्राला लवकर तसेच औद्योगिक, व्यावसायिक आणि घरगुती ग्राहकांना गॅसपुरवठा करणे शक्य झाले. ही पाइपलाइन समृद्धी महामार्गाच्या कॉरिडॉरमार्गे नाशिकपर्यंत पोहोचली असल्याचे म्हटले आहे.

Fasting Food Prices: यंदा श्रावणातील उपवासही महागणार!फळांसह किराणा मालाच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या नवे दर

Web Title: Nashik news mngl denies 1500 km road digging claim pipeline work

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 11:44 AM

Topics:  

  • Mahanagar Gas
  • maharashtra
  • Nashik

संबंधित बातम्या

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
1

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी; 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, अमृत स्नानाच्या तारखाही ठरल्या
2

Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी; 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, अमृत स्नानाच्या तारखाही ठरल्या

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
3

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी
4

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.