• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Nashik »
  • Unseasonal Rains And Severe Cold Have Reduced The Supply Of Vegetables Rate Hike News In Maarthi

Vegetables Rate Hike: ताटातील ‘या’ भाज्या महागल्या, अवकाळी पाऊस अन् कडाक्याच्या थंडीमुळे भाजीपाल्याची आवक घटली

सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अवकाळी पाऊस आणि कडाक्याच्या थंडीमुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. परिणामी वांगी, कारले, भोपळ्याचे दर गगनाला भिडले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 10, 2025 | 06:06 PM
अवकाळी पाऊस अन् कडाक्याच्या थंडीमुळे भाजीपाल्याची आवक घटली

अवकाळी पाऊस अन् कडाक्याच्या थंडीमुळे भाजीपाल्याची आवक घटली

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • भाजीपाल्याची आवक घटली
  • वांगी, कारले, भोपळ्याचे दर गगनाला भिडले
  • सर्वसामान्य महिलांचे आर्थिक बजेट कोलमडले
नाशिक: गेल्या काही दिवसांपासून वाढलेली कमालीची थंडी आणि अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. यामुळे घाऊक बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक दिवसेंदिवस घटत आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले असून, सर्वसामान्य महिलांचे आर्थिक बजेटही यामुळे कोलमडले आहे.

दरम्यान, दरवर्षी साधारण डिसेंबर महिन्यात नवीन भाजीपाला बाजारात येत असतो. मात्र, ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्‌यापर्यंत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे भाजीपाल्याच्या विशेषतः वेलवर्गीय भाजीपाल्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात गेल्या पंधरा दिवसांपासून थंडीनेही जोर धरला असून, त्यामुळे घाऊक बाजारपेठेत भाजीपाल बची आवक घटली आहे. आवक घटल्याने बाजारभाव तेजीत असून, वेलवर्गीय भाज्यांची आवक तर साधारण २५ टक्क्यांवर येऊन ठेपल्याचे बाजार समितीने सांगितले. अजून काही दिवस तरी भाजीपाल्याचे भाव चढेच राहतील, असा अंदाज व्यावसायिकांनी वर्तविला आहे.

Pune Metro News: पुणे मेट्रोचा डिजिटल प्रवास वेगवान; तिकीट खरेदीत ५०% पर्यंत डिजिटल वाढ

बाजार समितीतील आजचे दर

थंडी आणि अवकाळी पावसामुळे वांगी, काकडी, कारले, भोपळा या भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. घाऊक बाजारपेठेत वांगी ११० ते १३० रुपये, कारले ५९ ते ७० रुपये, भोपळा २० ते २४ रुपये, काकडी ३५ ते ४० रुपये किलोने विक्री होत आहे. तर फ्लॉवर २१ ते २८ रुपये, कोबी १६ ते १८ रुपये, ढोबळी मिरची ६२ ते ६८ रुपये, गिलके २५ ते ३४ रुपये, गवार ८० ते ९० रुपये, हिरवी मिरची ४० ते ५० रुपये, मेथी ३८ ते ४८ रुपये, शेपू २० ते २९ रुपये या दराने विक्री झाली.

महिलांचे मासिक आर्थिक बजेट कोलमडले

घाऊक बाजारपेठेत साधारण दर असले तरी सर्वस्त्रधारण बाजारात मात्र यापेक्षा ३० ते ४० टक्के अधिक दराने भाजीपाला विक्री होत असतो. त्यामुळे हळूहळू भाजीपाला सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागला असून, महिला वर्गाचे आर्थिक बजेट कोलमडल्याचे दिसून येत आहे.

CIDCO Housing Price: हक्काचं घर घेणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! सिडकोच्या घरांच्या दरात कपात?

Web Title: Unseasonal rains and severe cold have reduced the supply of vegetables rate hike news in maarthi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 06:06 PM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

Solapur Municipal Elections : 102 जागांसाठी 564 उमेदवार रिंगणात; मतदान केंद्र परिसरात पोलिसांचा मोेठा बंदोबस्त
1

Solapur Municipal Elections : 102 जागांसाठी 564 उमेदवार रिंगणात; मतदान केंद्र परिसरात पोलिसांचा मोेठा बंदोबस्त

Indian stock market closed: महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांचा परिणाम! १५ जानेवारीला शेअर बाजार सुरु राहणार की बंद? 
2

Indian stock market closed: महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांचा परिणाम! १५ जानेवारीला शेअर बाजार सुरु राहणार की बंद? 

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर मोठी वाहतूक कोंडी, ६० फूट खोल दरीवर बांधलेल्या पुलाचे रेलिंग तुटले
3

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर मोठी वाहतूक कोंडी, ६० फूट खोल दरीवर बांधलेल्या पुलाचे रेलिंग तुटले

Amravati News : व्यसनाच्या गर्तेतून बाहेर पडले ३३२२ तरुण, अमरावती विभागातील व्यसनमुक्ती केंद्रातर्फे यशस्वी पुनर्वसन
4

Amravati News : व्यसनाच्या गर्तेतून बाहेर पडले ३३२२ तरुण, अमरावती विभागातील व्यसनमुक्ती केंद्रातर्फे यशस्वी पुनर्वसन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Municipal Elections 2026: लोकशाहीचा उत्सव की वादाला आमंत्रण? कुठे राडा तर मतदारांचा मोठा खोळांबा… संतापच संताप

Municipal Elections 2026: लोकशाहीचा उत्सव की वादाला आमंत्रण? कुठे राडा तर मतदारांचा मोठा खोळांबा… संतापच संताप

Jan 15, 2026 | 02:51 PM
”मी BJP ला मतदान केलं”, मतदानानंतर मराठी अभिनेत्याने पोस्ट करत जाहीररित्या सांगून टाकलं, पोस्ट व्हायरल

”मी BJP ला मतदान केलं”, मतदानानंतर मराठी अभिनेत्याने पोस्ट करत जाहीररित्या सांगून टाकलं, पोस्ट व्हायरल

Jan 15, 2026 | 02:49 PM
TMC Election 2026: टिटवाळ्यात EVM वर उमेदवाराचे भलतेच नाव! मतदारांमध्ये गोंधळ, नेमकं घडलं काय? जाणून घ्या

TMC Election 2026: टिटवाळ्यात EVM वर उमेदवाराचे भलतेच नाव! मतदारांमध्ये गोंधळ, नेमकं घडलं काय? जाणून घ्या

Jan 15, 2026 | 02:47 PM
Sindhudurg Crime: आई अंगणात बसलेली, मुलाने छतावरून झाडली गोळी… सिंधुदुर्ग येथील घटना

Sindhudurg Crime: आई अंगणात बसलेली, मुलाने छतावरून झाडली गोळी… सिंधुदुर्ग येथील घटना

Jan 15, 2026 | 02:45 PM
 ‘खेळाडूंनी प्रशिक्षकांचा सल्ला घेतला नाही, तर व्यवस्था उद्ध्वस्त…’, टास्क फोर्स प्रमुख पुलेला गोपीचंद

 ‘खेळाडूंनी प्रशिक्षकांचा सल्ला घेतला नाही, तर व्यवस्था उद्ध्वस्त…’, टास्क फोर्स प्रमुख पुलेला गोपीचंद

Jan 15, 2026 | 02:36 PM
हिरव्यागार मटारपासून संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चमचमीत टिक्की, हिवाळ्यात करा ताज्या मटारचा बेत

हिरव्यागार मटारपासून संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चमचमीत टिक्की, हिवाळ्यात करा ताज्या मटारचा बेत

Jan 15, 2026 | 02:34 PM
Vastu Tips: पाइराइट स्टोनपासून बनवलेली 7 घोड्यांची फ्रेम बदलू शकते नशीब, या ठिकाणी लावणे ठरेल फायदेशीर

Vastu Tips: पाइराइट स्टोनपासून बनवलेली 7 घोड्यांची फ्रेम बदलू शकते नशीब, या ठिकाणी लावणे ठरेल फायदेशीर

Jan 15, 2026 | 02:34 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Maharashtra Election : “निवडून येणाऱ्या नगरसेवकांकडून चांगलं काम करून घेणे ही माझी जबाबदारी”- संजय शिरसाट

Maharashtra Election : “निवडून येणाऱ्या नगरसेवकांकडून चांगलं काम करून घेणे ही माझी जबाबदारी”- संजय शिरसाट

Jan 15, 2026 | 02:25 PM
PCMC Election : पिंपरी चिंचवडमधील मतदान केंद्रावर गोंधळ, आरओच्या गाडीसमोर बसले उमेदवारांचे पती

PCMC Election : पिंपरी चिंचवडमधील मतदान केंद्रावर गोंधळ, आरओच्या गाडीसमोर बसले उमेदवारांचे पती

Jan 15, 2026 | 01:18 PM
वैजापूर पोलिसांची कारवाई, आठ वाहनधारकांना ठोठावला आठ हजार रुपयांचा दंड! ‘फटाके’ वाजविणाऱ्या बुलेटस्वारांना पकडले

वैजापूर पोलिसांची कारवाई, आठ वाहनधारकांना ठोठावला आठ हजार रुपयांचा दंड! ‘फटाके’ वाजविणाऱ्या बुलेटस्वारांना पकडले

Jan 15, 2026 | 01:16 PM
GANESH NAIK : मी मतदान करावे की नाही? मंत्री गणेश नाईकांनी व्यक्त केला संताप

GANESH NAIK : मी मतदान करावे की नाही? मंत्री गणेश नाईकांनी व्यक्त केला संताप

Jan 15, 2026 | 12:46 PM
Panvel : आ. प्रशांत ठाकूर यांनी बजावला मतदानाचा हक्क

Panvel : आ. प्रशांत ठाकूर यांनी बजावला मतदानाचा हक्क

Jan 15, 2026 | 12:42 PM
Thane : ठाणेकरांचा मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Thane : ठाणेकरांचा मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Jan 15, 2026 | 12:39 PM
Virar: मोबाईल चिट्ठ्या घेऊन उमेदवाराचा मतदान केंद्रात प्रवेश, अपक्ष उमेदवाराने घेतला आक्षेप

Virar: मोबाईल चिट्ठ्या घेऊन उमेदवाराचा मतदान केंद्रात प्रवेश, अपक्ष उमेदवाराने घेतला आक्षेप

Jan 15, 2026 | 12:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.