Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केलं अभिवादन

जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, छत्रपती शिवाजी चौक मित्रमंडळ अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, आनंद पारकर, चेतन मुंज यांनी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 19, 2024 | 02:32 PM
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केलं अभिवादन
Follow Us
Follow Us:

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कणकवली येथे शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, छत्रपती शिवाजी चौक मित्रमंडळ अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, आनंद पारकर, चेतन मुंज यांनी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

त्यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, रिजा नाईक, शहर अध्यक्ष इम्रान शेख, प्रांतिक सदस्य विलास गावकर, प्रांतिक सदस्य दिलीप वर्णी, शहर उपाध्यक्ष अमित केतकर, शहर चिटणीस गणेश चौगुले, जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनावकर गुरुजी, जिल्हा सचिव सतीश पाताडे, जाहीर फकीर आदी उपस्थित होते.

Web Title: Ncp district president abid naik greeted on the occasion of chhatrapati shivaji maharaj jayanti maharashtra political party sindhudurg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2024 | 02:32 PM

Topics:  

  • kankavali
  • National Congress Party
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Hingoli Politics: हिंगोलीत राष्ट्रवादीला धक्का; नगरसेविका रुबीना वाजीद अपात्र घोषीत
1

Hingoli Politics: हिंगोलीत राष्ट्रवादीला धक्का; नगरसेविका रुबीना वाजीद अपात्र घोषीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.