Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईत राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात “जोडे मारो आंदोलन”

राज्यपालांनी आक्षेपार्ह वक्तव्य (Offensive statement) केल्यानंतर याचे काल आणि आज दिवसभर महाराष्ट्रात पडसाद पाहयला मिळत आहेत. सध्या राज्यपालांविरोधात निषेध आंदोलन (protest) व टिकेची झोड उठत आहे. दरम्यान, आज मुंबईत राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे (NCP youth congress) भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात "जोडे मारो आंदोलन" करत राज्यपालांचा निषेध करण्यात आला.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 31, 2022 | 02:51 PM
मुंबईत राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात “जोडे मारो आंदोलन”
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी एका कार्यक्रमात बोलताना “मी कधी-कधी येथे महाराष्ट्रातील लोकांना सांगतो की, महाराष्ट्रातून गुजराती आणि राजस्थानी (Gujarati and Rasthani peoples) लोकांना काढून टाका, म्हणजे मुंबईत (Mumbai) पैसा राहणार नाही…मग मुंबईला आर्थिक राजधानी (econimis capital) हे म्हणताच येणार नाही…” असं राज्यपालांनी आक्षेपार्ह वक्तव्य (Offensive statement) केल्यानंतर याचे काल आणि आज दिवसभर महाराष्ट्रात पडसाद पाहयला मिळत आहेत. सध्या राज्यपालांविरोधात निषेध आंदोलन (protest) व टिकेची झोड उठत आहे. दरम्यान, आज मुंबईत राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे (NCP youth congress) भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात “जोडे मारो आंदोलन” करत राज्यपालांचा निषेध करण्यात आला.

[read_also content=”मद्याबाबत दिल्ली सरकारचा मोठा निर्णय, जुनेच मद्य धोरण लागू होणार https://www.navarashtra.com/india/old-liquor-and-wine-policy-will-be-done-by-delhi-government-310116.html”]

दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तमाम मराठीजनांबद्दल अवमानित वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांचा निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे अडव्होकेट अमोल मातेले (Advocate amol matele) यांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपर परिसरात  आज “जोडे मारो आंदोलन” करून “चले जाओ” चा नारा देण्यात आला. घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तींनी सार्वजनिक जीवनात जपुन बोलण्याचा संकेत आहे, परंतु महामहीम राज्यपाल वारंवार महाराष्ट्राचा अवमान करीत आहेत.

या निषेध आंदोलनाला राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या विरोधात घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. अडव्होकेट अमोल मातेले यांनी राज्यपालांच्या प्रतिमेला जोड्याने मारून चले जावच्या घोषणा दिल्या. या आंदोलनात  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घाटकोपर कार्याध्यक्ष अन्वर दळवी, उपाध्यक्ष केशव  काळे, दिलीपराव सातपुते, राहुल टिकेकर, प्रशांत कालेकर, राजेंद्र ढवळे, कुतुब आलम आणि हनीफ पटेल, शैलेश यादव व इमरान तडवी शेकडोच्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग घेवून निषेध व्यक्त केला. यावेळी पोलिसांना अमोल मातेले यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.

Web Title: Ncp youth congress protest against governor bhagat singh koshyari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2022 | 02:51 PM

Topics:  

  • devendra fadnvis
  • Eknath Shinde
  • Governor Bhagat Singh Koshyari
  • NCP youth congress

संबंधित बातम्या

राज ठाकरेंच्या शिंदे भेटीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा? चर्चांवर मात्र दोघांचेही मौन
1

राज ठाकरेंच्या शिंदे भेटीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा? चर्चांवर मात्र दोघांचेही मौन

Maharashtra Politics: काँग्रेसच्या चड्डी-बनियान गँगवर शिंदेंची टीका; म्हणाले, “…हा एक प्रकारचा देशद्रोह”
2

Maharashtra Politics: काँग्रेसच्या चड्डी-बनियान गँगवर शिंदेंची टीका; म्हणाले, “…हा एक प्रकारचा देशद्रोह”

उद्धव ठाकरेंनी दिला राज ठाकरे यांना तगडा झटका! शिंदेंच्या भेटीनंतर घेतला मोठा निर्णय
3

उद्धव ठाकरेंनी दिला राज ठाकरे यांना तगडा झटका! शिंदेंच्या भेटीनंतर घेतला मोठा निर्णय

ठाणे, कल्याण शहरांचा कायापालट होणार; Eknath Shinde म्हणाले, “शहरातील वाहतूक कोंडी…”
4

ठाणे, कल्याण शहरांचा कायापालट होणार; Eknath Shinde म्हणाले, “शहरातील वाहतूक कोंडी…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.