Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्य सरकारच्या निषेधार्थ उद्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून मंत्रालयावर सकाळी अकरा वाजता आंदोलन

राष्ट्रवादी युवक काँग्रेस (NCP) आक्रमक झाली असून, उद्या राज्य सरकारच्या निषेधार्थ उद्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून मंत्रालयावर सकाळी 11 वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व सूरज चव्हाण (Suraj chavan) करणार आहेत.

  • By Amrut Sutar
Updated On: Sep 14, 2022 | 08:41 PM
राज्य सरकारच्या निषेधार्थ उद्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून मंत्रालयावर सकाळी अकरा वाजता आंदोलन
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्रात प्रस्तावित असणारा वेदांता-फॉक्सकॉनचा (Vedanta Foxconn) दोन लाख कोटी रुपये गुंतवणूक असलेला प्रकल्प गुजरात (Gujrat) राज्यात गेल्यामुळं सध्या जनतेमध्ये नाराजीचं वातावरण आहे. यावरुन सध्या राज्यात बरेच आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरु आहे. तसेच राज्य सरकारच्या (State government) नाकर्तेपणामुळं हा प्रकल्प राज्यातून गुजरातमध्ये (Gujrat) गेल्याचे खापर शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधक फोडत आहेत. (Shinde fadnvis government)

[read_also content=”राज्य सरकारच्या उदासीनतेमुळं वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये गेला, याविरोधात उद्या युवासेनेतर्फे राज्यभर निषेध मोहीम https://www.navarashtra.com/maharashtra/yuvasena-protest-against-to-state-government-325897.html”]

दरम्यान, यावरुनच आता राष्ट्रवादी युवक काँग्रेस (NCP) आक्रमक झाली असून, उद्या राज्य सरकारच्या निषेधार्थ उद्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून मंत्रालयावर सकाळी 11 वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व सूरज चव्हाण (Suraj chavan) करणार आहेत. महाराष्ट्रात नियोजित असणारा वेदांत ग्रुप व फॉक्सकॉन कंपनीचा 1 लाख 54 हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला पळवला. महाराष्ट्रातील तरुणांच्या हक्काचा रोजगार परराज्यात नेणार्‍या शिंदे व फडणवीस सरकारच्या विरोधात उद्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस आंदोलन करणार असून, मोठ्या संख्येन तरुणांनी यात सहभागी होण्याचे आवाहन सूरज चव्हाण यांनी केलं आहे.

Web Title: Ncp yuvak congress protest against to state government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2022 | 08:41 PM

Topics:  

  • Nationalist Congress Party
  • suraj chavan
  • Vedanta Foxconn

संबंधित बातम्या

‘बिग बॉस’ विजेता सुरज चव्हाणने लग्नाआधी केला नवीन घरात गृहप्रवेश, आकर्षक इंटिरियर पाहून चमकतील डोळे
1

‘बिग बॉस’ विजेता सुरज चव्हाणने लग्नाआधी केला नवीन घरात गृहप्रवेश, आकर्षक इंटिरियर पाहून चमकतील डोळे

Sharad Pawar : “काँग्रेस लवकरच फुटेल…”, बिहार निकालानंतर पंतप्रधानांच्या भविष्यवाणीवर शरद पवारांचे मोठे विधान
2

Sharad Pawar : “काँग्रेस लवकरच फुटेल…”, बिहार निकालानंतर पंतप्रधानांच्या भविष्यवाणीवर शरद पवारांचे मोठे विधान

Nagpur News  : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल
3

Nagpur News : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Mahad : महाडमध्ये राष्ट्रवादी–भाजप युतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन
4

Mahad : महाडमध्ये राष्ट्रवादी–भाजप युतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.