Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Daund Panchayat Samiti: राष्ट्रवादीची ऐनवेळी माघार! दौंड पंचायत समितीत भाजपचे निर्विवाद वर्चस्व

राष्ट्रवादीच्या प्रदीप दिवेकर आणि मनिषा ताकवणे यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली.निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे यांनी या निवडीची अधिकृत घोषणा केली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 10, 2026 | 05:05 PM
Daund Panchayat Samiti: राष्ट्रवादीची ऐनवेळी माघार! दौंड पंचायत समितीत भाजपचे निर्विवाद वर्चस्व
Follow Us
Close
Follow Us:
  • दौंड पंचायत समितीवर भाजपाचा झेंडा
  • भाजपचे ८ सदस्य आणि राष्ट्रवादीचे ६ सदस्य, ज्यामुळे भाजपकडे स्पष्ट बहुमत होते
  • राष्ट्रवादीच्या प्रदीप दिवेकर आणि मनिषा ताकवणे यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली
Daund Panchayat Samiti: दौंड पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने माघार घेतल्यामुळे भाजपाचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. सभापतीपदी भाजपचे सुखदेव सोनबा चोरमले तर उपसभापतीपदी अमृता अभिमन्यू गिरमकर यांची बिनविरोध निवड झाली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे यांनी दिली.

सोमवारी (९ मार्च) दौंड पंचायत समितीच्या सभागृहात सभापती व उपसभापती पदाच्या निवड प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले होते. सभापती पदासाठी भाजपाकडून सुखदेव सोनबा चोरमले, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदीप किसन दिवेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उपसभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मनिषा संतोष ताकवणे, तर भाजपकडून अमृता अभिमन्यू गिरमकर यांनी अर्ज सादर केला होता.

भारताचा शेजारी धर्म! जगात तेल संकट असताना बांगलादेशसाठी उघडली तिजोरी; पाइपलाइनद्वारे पाठवली

मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत प्रदीप दिवेकर यांनी सभापतीपदाचा, तर मनिषा ताकवणे यांनी उपसभापतीपदाचा अर्ज मागे घेतला. त्यामुळे सभापतीपदी सुखदेव चोरमले आणि उपसभापतीपदी अमृता गिरमकर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा रेवणनाथ लबडे यांनी केली. दौंड पंचायत समिती निवडणुकीत भाजपाचे ८ सदस्य, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ६ सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे पंचायत समितीत भाजपाकडे स्पष्ट बहुमत असून या निवडणुकीत भाजपाचे वर्चस्व अधोरेखित झाले आहे.

Pune Suger Producation: महाराष्ट्र साखर हंगाम २०२६: १२६ कारखान्यांची धुराडी बंद

 भाजपच्या विनंतीनंतर उमेदवारी अर्ज मागे

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून सभापतीपदासाठी प्रदीप दिवेकर आणि उपसभापतीपदासाठी मनिषा ताकवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, भाजपकडून निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केल्याने त्यांच्या अर्ज मागे घेण्यात आले, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते शिवाजी ढमाले यांनी दिली.

 

Web Title: Ncps timely withdrawal bjps undisputed dominance in daund panchayat samiti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 05:05 PM

Topics:  

  • Daund
  • Panchayat Samiti Election
  • Pune Politics

संबंधित बातम्या

Malvan Panchayat samiti: मालवण पंचायत समितीत शिवसेना-भाजपची निर्विवाद सत्ता; राणेंच्या नेतृत्वात महायुती
1

Malvan Panchayat samiti: मालवण पंचायत समितीत शिवसेना-भाजपची निर्विवाद सत्ता; राणेंच्या नेतृत्वात महायुती

Gairan Lands PMC: राज्यातील ७,८८७ हेक्टर गायरान जमिनी आता सरकारच्या मालकीच्या  होणार
2

Gairan Lands PMC: राज्यातील ७,८८७ हेक्टर गायरान जमिनी आता सरकारच्या मालकीच्या होणार

सभापती निवडणुकीत राष्ट्रवादीचा दबदबा; पुणे जिल्ह्यातील 10 पंचायत समित्या ताब्यात
3

सभापती निवडणुकीत राष्ट्रवादीचा दबदबा; पुणे जिल्ह्यातील 10 पंचायत समित्या ताब्यात

Udgir Panchayat Samiti: सभापतीपदावर कोणाची मोहर? उदगीर पंचायत समितीत रंगली तिरंगी चुरस
4

Udgir Panchayat Samiti: सभापतीपदावर कोणाची मोहर? उदगीर पंचायत समितीत रंगली तिरंगी चुरस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.