दौंड तालुक्यातील येथील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या ऊसाच्या बगॅसला सोमवारी (दि. ३०) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या आसपास भिषण आग लागल्याची घटना घडली आहे.
राष्ट्रवादीच्या प्रदीप दिवेकर आणि मनिषा ताकवणे यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली.निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे यांनी या निवडीची अधिकृत घोषणा केली.
भाजपने ‘आयाराम’ उमेदवाराला तिकीट दिल्याने काळे कुटुंबावर अन्याय झाल्याची भावना भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांमध्ये तीव्र होत आहे. ही भावना आजच उघडपणे चर्चेचा विषय बनली आहे.
हॉटेल कामगारांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना नसणे आणि कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित विभागांकडून काय कारवाई झाली? याबाबत मात्र मौन पाळले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दौंड तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळ आणि विजेच्या कडकटासह मुसळधार पावसाने सुरुवात केली. आज राज्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.
ही कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, पुणे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
एक वर्षांपूर्वी सुरू केलेला हा व्यवसाय कसाबसा सावरला होता. मात्र सोमवारी (दि २६) सायंकाळी चार वाजण्याच्या आसपास अवकाळी पावसाने क्षणातच युवा व्यवसाय शुभमचे स्वप्न संपवले.
दौंड तालुक्यातील 11 महिन्याच्या मुलाला उचलून नेल्याची गंभीर घटना समोर आली आहे तिचे कुटुंबीय वाड्यावर असताना त्यांच्या अजूनही 11 महिने वयाच्या मुलाला उचलून नेले होते.
परिणामी थोरात यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. भाजप आमदार राहुल कुल यांना पक्षाची उमेदवारी जवळ जवळ निश्चित मानली जात असल्याने ते निवडणुकाला समोरे जाण्यासाठी सज्ज झाले आहेत.
दौंड विधानसभा मतदारसंघाची जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला मिळावी, अशी मागणी अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांनी केली आहे.
बदलापूर येथे अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच दौंड तालुक्यातील मळद येथील नवीन माध्यमिक विद्यालय मध्ये शिक्षकांनी विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस झाली आहे. या घटनेने पुन्हा…
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी चळवळीचे नेते आणि रयत क्रांती पक्षाचे प्रदेश प्रवक्ते भानुदास शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.
राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. उरण, नाशिकनंतर आता पुणे जिल्ह्यातही हत्येची घटना घडली आहे. दौंड तालुक्यातील खामगाव येथे भरचौकात असलेल्या एका दुकानदाराचा कोयत्याने सपासप वार करीत निर्घृण…
दौंड तालुक्यातुन गेलेल्या भीमा नदीच्या पाण्यामध्ये दौंडच्या पूर्व भागातील आलेगाव ते देऊळगावराजे या दोन्ही गावाच्या मध्यभागी काही शेतकऱ्यांना भली मोठी मगर पाण्यात दिसून आली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी खामगाव (ता. दौंड) येथील काही एजंट प्रत्येकी एक हजार रुपयांची बेकायदेशीररीत्या मागणी करत आहेत. याबाबत पुणे शहरातील दोन महिलांनी स्थानिक महिलांना हाताशी धरून खामगावमधील १५०…
पक्ष फुटला असताना, चिन्ह बदलले असताना, प्रचंड दबाव असतानाही संघर्षाच्या काळात दौंड ची जनता शरद पवार आणि आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिली. दौंड मध्ये तुतारी एवढ्या जोरात वाजेल असे वाटले…