राज्य निवडणूक आयोगाने लातूर जिल्ह्यातील पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताच राजकीय वातावरण तापले आहे. जिल्ह्यातील तब्बल ११८ गणांमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी विविध पक्षांतील इच्छुक उमेदवारांनी हालचाली सुरू केल्या
५० टक्क्यांच्या आत आरक्षण असलेल्या निवडणुका होणार आहेत. १ जुलै २०२५ ची मतदार यादी ग्राह्य धरली जाईल.या निवडणुकीत दोन मते द्यायची आहेत. एक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणाला द्यावी…
राज्यात ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक होणार आहे. यातील १७ जिल्हा परिषदा आणि ८८ समित्यांमध्ये पंचायत ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकांसाठी पुढच्या महिन्यात ७ फेब्रुवारी रोजी मतदान होण्याची शक्यता आहे. निवडणुकांची घोषणा बुधवारी (दि.७) होण्याची शक्यता आहे.