Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आमचे मुख्यमंत्री सर्वेक्षण कार्य करीत आहे त्या कार्याला आमचं पूर्ण समर्थन आहे’ – नितेश राणे

आमचे मुख्यमंत्री सर्वेक्षण कार्य करीत आहे त्या कार्याला आमचं पूर्ण समर्थन आहे' असं नितेश राणे म्हणाले आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 31, 2024 | 04:00 PM
‘आमचे मुख्यमंत्री सर्वेक्षण कार्य करीत आहे त्या कार्याला आमचं पूर्ण समर्थन आहे’ –  नितेश राणे
Follow Us
Follow Us:

मुंबई :  मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत युद्धपातळीवर सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. याअंतर्गत मुंबईतही पालिकेच्या यंत्रणेमार्फत हे सर्वेक्षण सुरू आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी केलेल्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असल्या तरी मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण हे सुरूच आहे. या सर्वेक्षणावरुन अनेक मतेमतातंरे असताना भाजप आमदार नीतेश राणे यांनी सुरु असलेल्या या सर्वेक्षणाला पाठिंबा दर्शवला आहे. आमचे मुख्यमंत्री सर्वेक्षण कार्य करीत आहे त्या कार्याला आमचं पूर्ण समर्थन आहे’  असं नितेश राणे म्हणाले आहेत.

[read_also content=”‘ही हुकूमशाही आहे’, ते पलटूराम नसल्यामुळे हे घडतयं’, हेमंत सोरेनवरील कारवाईवर संजय राऊतांची टिका https://www.navarashtra.com/maharashtra/sanjay-raut-got-angry-at-the-government-due-to-eds-action-on-hemant-soren-nrps-503306.html”]

तसेच मनोज जरांगे पाटील हे पुढील आठवड्यात उपोषणाला बसणार आहेत, हा सर्वच्या सर्व विषय आहे तो मुख्यमंत्री हॅण्डल करीत आहेत, असही ते म्हणाले.

मुंबईतही सर्वेक्षण सुरू

गेल्या आठ दिवसांत मुंबई महापालिकेच्या यंत्रणेने मराठा आरक्षणासाठी एकूण ७० टक्के घरांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. गेल्या आठ दिवसांत पालिकेच्या यंत्रणेने ३७ लाखांहून अधिक घरांना भेटी दिल्या आहेत. त्यापैकी २५ लाखांहून अधिक घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. तर सव्वासात लाखांहून अधिक घरे बंद असल्याचे आढळून आले आणि तर पावणेचार लाखांहून अधिक घरांतील रहिवाशांनी या सर्वेक्षणाला नकार दिला आहे. बुधवारी सर्वेक्षणाचा शेवटचा दिवस असून एका दिवसात १ लाख ८० हजार घरांचे सर्वेक्षण करावे लागणार आहे

Web Title: Nitesh rane says we fully support the work of maratha survey nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2024 | 04:00 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Marath reservation
  • Nitesh Rane

संबंधित बातम्या

Aaditya Thackeray : एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना पुन्हा धक्का? ऑपरेशन टायगर 3 ची चर्चा सुरू होताच आदित्य ठाकरे संतापले
1

Aaditya Thackeray : एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना पुन्हा धक्का? ऑपरेशन टायगर 3 ची चर्चा सुरू होताच आदित्य ठाकरे संतापले

Eknath Shinde On Rahul Gandhi : राहुल गांधींना ‘मोदी फोबिया’ने पछाडले! एकनाथ शिंदेंची खरमरीत टीका
2

Eknath Shinde On Rahul Gandhi : राहुल गांधींना ‘मोदी फोबिया’ने पछाडले! एकनाथ शिंदेंची खरमरीत टीका

Maharashtra Politics: गटनेतेपद शिवसेनेकडे, मात्र नगराध्यक्षांचंच नाव गायब; शेवगावच्या राजकारणात खळबळ
3

Maharashtra Politics: गटनेतेपद शिवसेनेकडे, मात्र नगराध्यक्षांचंच नाव गायब; शेवगावच्या राजकारणात खळबळ

Maharashtra Drought 2026: ‘संकट मोठं आहे पण धीर…’; DCM एकनाथ शिंदे नेमके काय म्हणाले?
4

Maharashtra Drought 2026: ‘संकट मोठं आहे पण धीर…’; DCM एकनाथ शिंदे नेमके काय म्हणाले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.