केवळ राजकीय संघर्षाने आरक्षणासारखे ज्वलंत प्रश्न सुटत नाहीत. त्यासाठी संवेदनशील आणि व्यावहारिक धोरणांची गरज असते. या पार्श्वभूमीवर जाहीर केलेली आर्थिक मदत हे छोटेसे पण महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे
मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या सुकाणू समितीने जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. सातारा शहरांमध्ये साखळी उपोषणाचा कार्यक्रम सुरू झाला आहे. गुरुवारी साताऱ्यात मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी जनजागृती व्हावी, याकरिता…