Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नरेंद्र मोदी निवृत्त झाल्यास पंतप्रधान पदाची संधी मिळणार का? नितीन गडकरी स्पष्टच बोलले

नितीन गडकरी यांना महाराष्ट्राच्या निवडणुकीत त्यांच्या सहभागाबाबत प्रश्न विचारण्यात आला. महाराष्ट्राच्या निवडणुकीत तुम्हाला  प्राधान्य दिले जात नाही का, असा प्रश्न त्यांना विचारला असता, " कारण पूर्वीपासूनच आपण पक्षाच्या कार्यक्रमांपासून दूर राहिलो असल्याचे त्यांनी सांगितले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 30, 2024 | 03:52 PM
Nitin Gadkari reaction on Nagpur violence over Aurangzeb tomb controversy

Nitin Gadkari reaction on Nagpur violence over Aurangzeb tomb controversy

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात विरोधी पक्षांकडून आलेली पंतप्रधानपदाची ऑफर आल्याचे सांगितले होते. पण आपण ती ऑफर  नाकारल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीनंतर नितीन गडकरी यांना पंतप्रधानपदाची खुर्ची मिळू शकते, अशाही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे सांगितले जाते.  अशातच एका कार्यक्रमात नितीन गडकरी यांना पंतप्रधान पदाबाबत विचारे असता, त्यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

मुंबईत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत,  जर पंतप्रधान मोदींनी वयाची ७५ वर्षे ओलांडल्यानंतर पंतप्रधानपद सोडले तर आरएसएस तुम्हाला पंतप्रधान बनवू शकते का, असा प्रश्न नितीन गडकरी यांना विचारण्यात आला. यावर बोलताना गडकरी म्हणाले, “मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही.  कोणत्याही अडचणीत पडण्याचीही माझी इच्छा नाही. मी माझे काम शांतपणे करतो. दुसरे म्हणजे, तुम्ही मला हे प्रश्न का विचारता? तुम्ही आरएसएसला हे प्रश्न का विचारत नाही, या प्रश्नाचे उत्तर आरएसएसच चांगल्या पद्धतीने देऊ शकते. असेही नितीन गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा: मोठी बातमी! माजी मंत्री रावसाहेब दानवेंच्या मुलीचा अपघात; पिकअपने जोरदार धडक दिली अन्…

 नितीन गडकरींना भाजपमध्ये बाजूला केले जात आहे का?

त्यानंतर नितीन गडकरी यांना महाराष्ट्राच्या निवडणुकीत त्यांच्या सहभागाबाबत प्रश्न विचारण्यात आला. महाराष्ट्राच्या निवडणुकीत तुम्हाला  प्राधान्य दिले जात नाही का, असा प्रश्न त्यांना विचारला असता, ” कारण पूर्वीपासूनच आपण पक्षाच्या कार्यक्रमांपासून दूर राहिलो असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच. मी “मी जम्मू-काश्मीरमध्ये पक्षाच्या बैठका घेत होतो. मी हरियाणामध्येही पक्षाच्या बैठकांमध्ये व्यस्त होतो. मी जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्येकी 4 बैठका घेत असल्याने, त्यावेळी मी नागपुरात उपस्थित नव्हतो. पण तरीही अशा अफवा पसरवल्या जात आहेत. असेही नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा: राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात 10 हजार रुपये अनुदान जमा; सोयाबीन, कापूस उत्पादकांना

Web Title: Nitin gadkari answered if there will be a chance to become prime minister if narendra modi retires nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2024 | 03:52 PM

Topics:  

  • narendra modi
  • Nitin Gadkari
  • prime minister

संबंधित बातम्या

जांभूळबेट पर्यटन रखडलेल्या विकासाला गतीची अपेक्षा; झरीकर यांनी घेतली नितीन गडकरींची भेट
1

जांभूळबेट पर्यटन रखडलेल्या विकासाला गतीची अपेक्षा; झरीकर यांनी घेतली नितीन गडकरींची भेट

PM Kisan योजनेतून महाराष्ट्रातील अडीच लाख शेतकऱ्यांना वगळले..; यादीत तुमचे नाव असे चेक करा ?
2

PM Kisan योजनेतून महाराष्ट्रातील अडीच लाख शेतकऱ्यांना वगळले..; यादीत तुमचे नाव असे चेक करा ?

LPG price in India 2026: भारत-अमेरिका एलपीजी करारामुळे गॅस सिलिंडर स्वस्त होणार? नवीन आयात करारामुळे बदलणार समीकरण
3

LPG price in India 2026: भारत-अमेरिका एलपीजी करारामुळे गॅस सिलिंडर स्वस्त होणार? नवीन आयात करारामुळे बदलणार समीकरण

India-US Trade Deal: भारत-अमेरिकेतील मोठा पेच सुटला; नोव्हेंबरमध्ये होणार ऐतिहासिक व्यापार करार?
4

India-US Trade Deal: भारत-अमेरिकेतील मोठा पेच सुटला; नोव्हेंबरमध्ये होणार ऐतिहासिक व्यापार करार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.