Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फडणवीसांच्या बॅनरवरून शाहच नव्हे तर कमळही गायब ! फलकामुळे सर्वत्र देवमाणुसकीच्या होर्डिंगचीच चर्चा

देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लागल्यानंतर राज्यात काही ठिकाणी भाजपच्या पोस्टरवर अमित शाह यांचा फोटो दिसला नाही. अमित शाह यांच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही, त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी शाह यांचा फोटो पोस्टरवर लावला नसल्याचे बोलले जाऊ लागले आहे. या सगळ्या प्रकरणावर भाजप नेत्यांकडून स्पष्टीकरण देण्यात आले.

  • By Anjali Awari
Updated On: Jul 10, 2022 | 05:42 PM
Not only Shah but also Kamal disappears from Fadnavis banner! The billboards are the talk of the town

Not only Shah but also Kamal disappears from Fadnavis banner! The billboards are the talk of the town

Follow Us
Close
Follow Us:

गोंदिया : गोंदियात(Gondia ) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या शुभेच्छाचे लावण्यात आलेल्या बॅनरवरून एकटे अमित शाहच (Amit Shah) नव्हे तर कमळासह पूर्ण भाजपच (Full BJP with lotus) गायब करण्यात आले आहे.

या पोस्टरमध्ये फक्त देवेंद्र फडणवीस यांचा देवमाणूस म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. हे बॅनर फडणवीस यांचे खंदे समर्थक विधान परीषद सदस्य भंडारा – गोंदियाचे (Legislative Council Member Bhandara – Gondia) माजी पालकमंत्री डॉ. परिणय  फुके (Former Guardian Minister Dr. Parinee Phuke) यांनी गोंदिया शहरातच नव्हे तर राज्याची राजधानी मुंबईपासून उपराजधानीतही जागो – जागी लावले आहेत.

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यात देवेंद्र फडणवीस यांची भूमिका सर्वात महत्त्वाची होती. त्यामुळे मुख्यमंत्री तेच होणार नाही अशी चर्चा असताना ऐनवेळी फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद घ्यावं लागलं. त्यामुळे त्यांचे समर्थक नाराज झाले होते. ही नाराजी पुन्हा एकदा या होर्डिंगच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लागल्यानंतर राज्यात काही ठिकाणी भाजपच्या पोस्टरवर अमित शाह यांचा फोटो दिसला नाही. अमित शाह यांच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही, त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी शाह यांचा फोटो पोस्टरवर लावला नसल्याचं बोलले जाऊ लागले आहे. या सगळ्या प्रकरणावर भाजप नेत्यांकडून स्पष्टीकरण देण्यात आले. भाजपच्या प्रोटोकॉलमुळे अमित शाह यांचा फोटो लावला नसल्याची प्रतिक्रिया भाजपच्या नेत्यांकडून देण्यात आली.

Web Title: Not only shah but also kamal disappears from fadnavis banner the billboards are the talk of the town nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2022 | 04:04 PM

Topics:  

  • Amit Shah
  • BJP
  • Deputy Chief Minister Devendra Fadnavis
  • gondia news

संबंधित बातम्या

Dharashiv Politics: ड्रग्ज प्रकरणातीला आरोपीला भाजपकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी; धाराशिवमध्ये राजकारण तापलं
1

Dharashiv Politics: ड्रग्ज प्रकरणातीला आरोपीला भाजपकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी; धाराशिवमध्ये राजकारण तापलं

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन
2

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन

सासवडमध्ये भाजप-शिवसेनेत होणार सामना; जगताप अन् भोंगळे यांच्यात होणार लढत
3

सासवडमध्ये भाजप-शिवसेनेत होणार सामना; जगताप अन् भोंगळे यांच्यात होणार लढत

Bihar Politics: नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला समोर; बड्या नेत्याची खुर्ची धोक्यात
4

Bihar Politics: नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला समोर; बड्या नेत्याची खुर्ची धोक्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.