Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

OBC Caste Census: ओबीसी जातनिहाय जनगणनेसाठी कराड तहसीलवर धरणे आंदोलन; विविध संघटनांचा प्रशासनावर एल्गार

स्पर्धा परीक्षांमध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा करण्यास मर्यादा आणणारा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.

  • By अनुराधा धावडे
Updated On: May 23, 2026 | 11:17 AM
Satara News, Karad Update, OBC Reservation, Caste Census,

Satara News, Karad Update, OBC Reservation, Caste Census,

Follow Us
Close
Follow Us:
  • ओबीसी समाजाकडून जातनिहाय जनगणनेची मागणी
  • आंदोलकांनी ओबीसी आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबतही चिंता
  • स्पर्धा परीक्षांमध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा करण्यास मर्यादा आणणारा निर्णय तत्काळ मागे घ्यावा
 

Satara OBC Reaservation: ओबीसी समाजाची स्वतंत्र जातनिहाय जनगणना तातडीने करण्यात यावी, ओबीसी आरक्षणाला घटनात्मक संरक्षण द्यावे आणि क्रिमीलेअरची अट रद्द करावी, या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी कराड तहसील कार्यालयासमोर विविध ओबीसी संघटनांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

देशभरात ओबीसी समाजाकडून जातनिहाय जनगणनेची मागणी जोर धरत असताना केंद्र सरकारनेही याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे आंदोलकांनी नमूद केले. मात्र, प्रस्तावित जनगणना प्रश्नावलीमध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नसल्याने समाजामध्ये तीव्र नाराजी असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले.

Dharashiv Crime: धाराशिवात बोअरवेलच्या वादातून रक्तरंजित हल्ला; सख्ख्या भावानेच घेतला भावाचा जीव

यावेळी आंदोलकांनी ओबीसी आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबतही चिंता व्यक्त केली. मराठा समाजातील काही घटकांकडून कुणबी दाखल्यांच्या माध्यमातून ओबीसी प्रवर्गात समावेश मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत, यामुळे मूळ ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा येत असल्याचे त्यांनी म्हटले.

स्पर्धा परीक्षांमध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा करण्यास मर्यादा आणणारा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच ओबीसी समाजासाठी लागू असलेली क्रिमीलेअरची अट रद्द करून सामाजिक न्यायाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी भूमिका संघटनांनी मांडली.

Mumbai News: नायरमध्ये बायोकेमिस्ट्री ब्लड ॲनालायझर! सीएसआर निधीतून सहाय्य; अत्याधुनिक व

आंदोलनात ओबीसी संघटना जिल्हाध्यक्ष भरत लोकरे, जिल्हा उपाध्यक्ष कॉ. भानुदास वास्के, प्रमोद क्षीरसागर, रामचंद्र बनवडे, विजय पवार, सतीश कदम, जयसिंग कुंभार, अनिल लोहार, विनायक गायकवाड, प्रशांत चव्हाण, निवास मोरे, राजेंद्र भादुले, तानाजी कुंभार, राजेंद्र भोसले, प्रकाश वास्के, प्रशांत काशीद आदी सहभागी झाले होते.

 

Web Title: Obc caste census various organizations hold protest fast at karad tehsil office

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 11:17 AM

Topics:  

  • Caste Census
  • OBC Reservation

संबंधित बातम्या

OBC Non Creamy Layer: राज्य सरकारचा मोठा निर्णय; OBC नॉन-क्रिमी लेयर उत्पन्न मर्यादेत मोठी वाढ शक्य
1

OBC Non Creamy Layer: राज्य सरकारचा मोठा निर्णय; OBC नॉन-क्रिमी लेयर उत्पन्न मर्यादेत मोठी वाढ शक्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.