Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वृद्धाने ऑफिसमध्येच केला सहकारी महिलेचा विनयभंग; चुंबन घेतले अन्…

पुण्यात एका ७० वर्षीय वृद्ध व्यक्तीने कामावर असताना सहकारी महिलेचा विनयभंग केला. इतकंच नाही, तर तिला जवळ खेचत जबरदस्ती चुंबनही घेतलं. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून डेक्कन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 18, 2023 | 02:16 PM
वृद्धाने ऑफिसमध्येच केला सहकारी महिलेचा विनयभंग; चुंबन घेतले अन्…
Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका ७० वर्षीय वृद्ध व्यक्तीने कामावर असताना सहकारी महिलेचा विनयभंग केला. इतकंच नाही, तर तिला जवळ खेचत जबरदस्ती चुंबनही घेतलं. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून डेक्कन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजीव विनायक विळेकर (वय ७०) असं गुन्हा दाखल झालेल्या वृद्धाचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राजीव हा पुण्यातील एका ऑफिसमध्ये काम करतो. याच ऑफिसमध्ये पीडित महिला देखील कामाला आहे. रविवारी (१७ डिसेंबर) महिला कामावर असताना आरोपी तिच्याजवळ आला. त्याने पीडितेकडे चुंबनाची मागणी केली. महिलेने नकार दिल्यानंतर आरोपीने तिचा विनयभंग केला. इतकंच नाही, तर त्यांनी महिलेला जबरदस्तीने खेचत तिचं चुंबन देखील घेतलं.

दरम्यान या संपूर्ण प्रकारानंतर पीडितेने तातडीने डेक्कन पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार डेक्कन पोलिसांनी ७० वर्षीय आरोपी वृद्धावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

Web Title: Old man molested female colleague kissed in office nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2023 | 02:08 PM

Topics:  

  • Deccan Police
  • maharashtra
  • NAVARASHTRA
  • Pune

संबंधित बातम्या

Neral Bandh: नेरळमध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ‘बंद’; आरोग्य विभागाकडून कार्डिओलॉजिस्टच्या उपचारांची शिफारस
1

Neral Bandh: नेरळमध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ‘बंद’; आरोग्य विभागाकडून कार्डिओलॉजिस्टच्या उपचारांची शिफारस

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती; ३ तालुके दुष्काळग्रस्त घोषित
2

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती; ३ तालुके दुष्काळग्रस्त घोषित

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! ऑक्टोबरमध्ये ३ महत्त्वाचे उड्डाणपूल होणार खुले; वाहतूककोंडीची समस्या सुटणार
3

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! ऑक्टोबरमध्ये ३ महत्त्वाचे उड्डाणपूल होणार खुले; वाहतूककोंडीची समस्या सुटणार

शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
4

शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.