Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रायगड लोकसभा निवडणूक पहिल्या दिवशी 24 अर्जांची उचल, एकही अर्ज दाखल नाही

रायगड लोकसभा मतदारसंघ निवडणुक शुक्रवारी नामनिर्देशन पत्र वितरण व स्वीकृती सुरु

  • By शुभांगी मेरे
Updated On: Apr 12, 2024 | 05:16 PM
रायगड लोकसभा निवडणूक पहिल्या दिवशी 24 अर्जांची उचल, एकही अर्ज दाखल नाही
Follow Us
Close
Follow Us:

रायगड लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी आज पहिल्या दिवशी 16 इच्छुक उमेदवारांनी 24 नामनिर्देशनपत्रांची उचल केली. त्यापैकी एकानेही आज नामनिर्देशन पत्र दाखल केले नाही. 7 मे रोजी होणाऱ्या रायगड लोकसभा निवडणुकीची आज अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर, नामनिर्देशन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी 16 इच्छुक उमेदवारांनी 24 नामनिर्देशनपत्रांची उचल केली आहे.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे, सहायक निवडणूक निर्णय आधिकारी तथा उपजिल्हाधिकारी स्नेहा उबाळे तसेच यांच्यासह निवडणूक कामी नियुक्त अधिकारी /कर्मचारी उपस्थित होते.

एका उमेदवारास जास्तीत जास्त 4 अर्ज घेता येतात. नामनिर्देशनपत्रे 19 एप्रिलपर्यंत कोणत्याही दिवशी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत सादर करता येतील. शुक्रवार, दि. 19 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्राचे वितरण व स्वीकृती सुरु राहणार आहे. शनिवार 20 एप्रिल रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार आहे. तर सोमवार दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. मतदान मंगळवारी 7 मे रोजी होणार असून मंगळवारी 4 जूनला मतमोजणी झाल्यानंतर 6 जून रोजी निवडणुक प्रक्रिया संपुष्टात येईल.

Web Title: On the first day of raigad lok sabha election 24 applications were received not a single application was filed loksabha election maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2024 | 05:16 PM

Topics:  

  • LOKSABHA ELECTION
  • maharashtra

संबंधित बातम्या

UPI Transactions 2025: डिजिटल पेमेंटमध्ये भारताची प्रगती! तुमचे राज्य UPI वापरात कोणत्या क्रमांकावर आहे जाणून घ्या सविस्तर
1

UPI Transactions 2025: डिजिटल पेमेंटमध्ये भारताची प्रगती! तुमचे राज्य UPI वापरात कोणत्या क्रमांकावर आहे जाणून घ्या सविस्तर

पुण्यात महाविकास आघाडीचं जागावाटप ठरलं; कोण किती जागा लढणार?
2

पुण्यात महाविकास आघाडीचं जागावाटप ठरलं; कोण किती जागा लढणार?

Pune Election : भाजपची तयारी जोरदार; मात्र पावलं सावध! काही माजी नगरसेवकांना डावलण्याची शक्यता
3

Pune Election : भाजपची तयारी जोरदार; मात्र पावलं सावध! काही माजी नगरसेवकांना डावलण्याची शक्यता

Pune Election : राजकीय घडामोडींना वेग; याद्या जाहीर होण्याआधीच बंडखोरीची चुणूक
4

Pune Election : राजकीय घडामोडींना वेग; याद्या जाहीर होण्याआधीच बंडखोरीची चुणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.