Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुन्हा एकदा राहुल नार्वेकरांकडेच राष्ट्रवादी आमदार अपात्रताप्रकरणी निकालाची जबाबदारी; म्हणाले, निवडणूक आयोगाच्या निकालाचा संबंध नाही….., वाचा सविस्तर

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात काल मोठा निर्णय झाला, त्याचे पडसाद राज्यभर उमटल्याचे आज पाहिले गेले. काल निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीबाबतचा मोठा निर्णय देत, शरद पवार गटाला मोठा दणका दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रप्रकरणी (NCP MLA disqualification case) मेरिटनुसारच निकाल दिला जाईल, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.

  • By युवराज भगत
Updated On: Feb 07, 2024 | 02:56 PM
Once again, Rahul Narvekar is responsible for the result in the NCP MLA disqualification case, he said, the result of the Election Commission is not related..

Once again, Rahul Narvekar is responsible for the result in the NCP MLA disqualification case, he said, the result of the Election Commission is not related..

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रप्रकरणी (NCP MLA disqualification case) मेरिटनुसारच निकाल दिला जाईल. निवडणूक आयोगाने (Election Commission of India) दिलेल्या निकालाचा कुठलाही संबंध या निकालाशी जोडला जाणार नाही, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी सांगितलं. राष्ट्रवादी पक्षाबाबत विधान भावनाकडून कोणतीही कागदपत्रे निवडणूक आयोगाकडून मागवण्यात आलेली नाहीत, असं राहुल नार्वेकर म्हणाले. निवडणूक आयोगाने 6 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेसचं (NCP) पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना दिलं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अशा परिस्थितीत आता राष्ट्रवादीचे कोणते आमदार पात्र आणि अपात्र होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मेरिटनुसारच निकाल –
राष्ट्रवादी आमदार अपात्रप्रकरणी मेरिटनुसारच निकाल दिला जाणार आहे. निवडणुक आयोगाने दिलेल्या निकालाचा कुठलाही सबंध या निकालाशी जोडला जाणार नाही. राष्ट्रवादी पक्षाबाबत विधान भावनाकडून कोणतीही कागदपत्रे निवडणूक आयोगाकडून मागवण्यात आलेली नाहीत, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.

14 फेब्रुवारी रोजी सुनावणी –

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकर लवकरच निकाल देणार आहेत. गेल्या महिन्यात राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला होता. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे अथवा एकनाथ शिंदे यांच्या कोणत्याही आमदारांना अपात्र ठरवलं नव्हतं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी ते काय निकाल देतात ? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Web Title: Once again rahul narvekar is responsible for result in ncp mla disqualification case he said result of election commission is not related nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2024 | 02:53 PM

Topics:  

  • Election Commission
  • Rahul Narvekar

संबंधित बातम्या

Nagpur New Vidhanbhavan: दिल्लीतील सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर महाराष्ट्रात महाविस्टा; नागपुरात नव्या विधानभवनाची उभारणी करणार
1

Nagpur New Vidhanbhavan: दिल्लीतील सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर महाराष्ट्रात महाविस्टा; नागपुरात नव्या विधानभवनाची उभारणी करणार

Raj Thackeray: लाव रे तो व्हिडिओ! राज ठाकरेंनी भरसभेत दाखवला PM मोदींचा ‘तो’ व्हिडिओ, आयोगाला दिले थेट चॅलेंज
2

Raj Thackeray: लाव रे तो व्हिडिओ! राज ठाकरेंनी भरसभेत दाखवला PM मोदींचा ‘तो’ व्हिडिओ, आयोगाला दिले थेट चॅलेंज

Sanjay Raut: निवडणूक आयोग अन् सत्ताधाऱ्यांमधलं जे साटेलोटं; खासदार संजय राऊतांचे गंभीर आरोप
3

Sanjay Raut: निवडणूक आयोग अन् सत्ताधाऱ्यांमधलं जे साटेलोटं; खासदार संजय राऊतांचे गंभीर आरोप

निवडणूक आयोगाने जरा तरी द्यावे विरोधकांचे लक्ष; मतदार याद्या चुकीच्या हे आहे स्पष्ट
4

निवडणूक आयोगाने जरा तरी द्यावे विरोधकांचे लक्ष; मतदार याद्या चुकीच्या हे आहे स्पष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.