Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News: मंचरच्या घाटात भीषण अपघात; डंपर पलटी होऊन एक ठार तर…

मंचर येथील दोन क्रेनच्या साह्याने डंपर बाजूला काढण्यात आला असून जखमी रूपेश इंदोरे व शेख नवाब यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय मंचर या ठिकाणी उपचार सुरू आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 03, 2025 | 08:40 PM
Accident News: मंचरच्या घाटात भीषण अपघात; डंपर पलटी होऊन एक ठार तर…
Follow Us
Follow Us:
मंचर: जवळके तालुका खेड  येथून गावडेवाडी तालुका आंबेगाव येथील घाटात खडी वाहतूक करणाऱ्या दहा टायर डंपरचा मंगळवार दिनांक 3 रोजी दुपारी मोठा अपघात झाला असून या अपघात डंपरचालक जागीच ठार झाला असून इतर दोघेजण जखमी झाले आहेत. अजय राजू मिर वय २१ मूळ रा. अंकलाव गुजरात, सध्या रा. नागापूर . आंबेगाव असे अपघातात मयत झालेल्या ड्रायव्हरचे नाव आहे. तर रुपेश भाऊसाहेब इंदोरे वय ४१ रा. अवसरी खुर्द ता. आंबेगाव व शेख बशीर नवाब वय ५० रा. मंचर ता. आंबेगाव असे जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. जखमींवर मंचर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी  खडी वाहतूक करणारा डंपर एम एच ०४ जे के ७५२१ हा जवळके घाटात चढाला चढत नसल्याने डंपरची दुरुस्ती करण्यासाठी मंचर येथील फिटर शेख बशीर नवाब हे गेले होते. त्यावेळी  डंपर दुरुस्ती करून तो घाटातून गावडेवाडी मार्गे घेऊन येत असताना डंपरमध्ये रुपेश भाऊसाहेब इंदोरे व शेख नवाब हे बसले होते तर तर अजय राजू मिर हा डंपर चालवत होता. त्यावेळी अचानक गाडीवरील ताबा सुटून  डंपर  रस्त्याच्या बाजूला पाच ते सहा पलटी मारून ५० फूट खोल दरीत जाऊन कोसळला. यात अजय राजू मिर हा जागीच ठार झाला आहे.

मंचर येथील दोन क्रेनच्या साह्याने डंपर बाजूला काढण्यात आला असून जखमी रूपेश इंदोरे व शेख नवाब यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय मंचर या ठिकाणी उपचार सुरू आहेत. दरम्यान अपघातातील मयत अजय राजू मिर हे नागापूर ता. आंबेगाव या ठिकाणी राहत असून लाल गायांचा व्यवसाय करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात . तसेच ड्रायव्हिंगचे कामही ते करत होते.या तरुणाचे मागे आई, वडील, दोन भाऊ, दोन बहिणी, पत्नी असा परिवार असून महिन्याभरापूर्वीच त्याच्या मुळ गावी त्याचा विवाह झाला होता. त्याच्या अपघाती निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: One man loss their life and two injured at manchar ghat accident marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 08:40 PM

Topics:  

  • Accident Case
  • Accident Death
  • Manchar

संबंधित बातम्या

रस्ते अपघातांचे वाढते संकट, दररोज शेकडो जणांचा मृत्यू; लाखो कुटुंबांवर कोसळतोय दुःखाचा डोंगर
1

रस्ते अपघातांचे वाढते संकट, दररोज शेकडो जणांचा मृत्यू; लाखो कुटुंबांवर कोसळतोय दुःखाचा डोंगर

दिल्लीच्या वाटेवर निघाले अन् काळाने घातला घाला; संभाजीनगरच्या चौघांचा अपघातात मृत्यू
2

दिल्लीच्या वाटेवर निघाले अन् काळाने घातला घाला; संभाजीनगरच्या चौघांचा अपघातात मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.