मंचर येथील दोन क्रेनच्या साह्याने डंपर बाजूला काढण्यात आला असून जखमी रूपेश इंदोरे व शेख नवाब यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय मंचर या ठिकाणी उपचार सुरू आहेत.
दरम्यान महायुतीचे उमेदवार आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देवदत्त निकम यांच्यावर टीका केली आहे. आमदारकी डोळ्यासमोर ठेवूनच ते माझ्यासोबत फिरत होते अशी टीका त्यांनी केली आहे.
पूर्वा वळसे पाटील यांनी मंचरचे ग्रामदैवत श्री .भैरवनाथ मंदिरात दर्शन घेऊन वळसे पाटील यांच्या अष्टविजयाचे साकडे घातले . घराघरांमध्ये जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. अडी - अडचणी समजावून घेतल्या.
पोल्ट्री व्यवसायिकांना अच्छे दिन आले आहेत. मात्र, चिकन खवय्यांमध्ये चिकनच्या बाजार भाववाढीमुळे मोठी नाराजी पसरली आहे. १५ दिवसांपूर्वी २२० रुपये किलोने मिळणारे चिकन प्रति किलो २५० रुपयाने मिळत असल्याने चिकन…
आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागात उन्हाच्या तीव्र झळा बसत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. शासनाने चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली…
मंचर : हुतात्मा बाबुगेनु जलाशय डिंभे धरण उजव्या कालव्याला पाणी सोडल्याने आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील 45 गावांना फायदा होणार असून यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने या परिसरातील विहीर ,ओढे, नाल्यांनापाणी कमी…
हुतात्मा बाबुगेनु जलाशय डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडल्याने आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील 45 गावांना फायदा होणार असून यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने या परिसरातील विहीर ,ओढे, नाल्यांना पाणी कमी झाले…
मंचर (ता. आंबेगाव) येथील महात्मा गांधी विद्यालय समोर पुणे नाशिक महामार्गावर अवैध दारू विक्री करणाऱ्या दोघांवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी नाकारलेल्या बंडखोर उमेदवाराने बाजी मारली. माजी सभापती देवदत्त निकम बाजार समितीच्या निवडणुकीत निवडून…
मंचर : माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya)यांनी मंचर (Manchar)येथील संत ज्ञानेश्वर पतसंस्थेवर केलेले आरोप बिनबुडाचे आहे. त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष यतीनकुमार हुले (YatinKumar Hule)यांनी सोमवारी…
आंबेगाव तालुक्यातील खडकी येथे मुक्तादेवी यात्रा उत्सवनिमित्त झालेल्या बैलगाडा शर्यतीत माजी आदर्श सरपंच गोविंद खिलारी यांचा बैलगाडा घाटाचा राजा किताबाचा मानकरी ठरला आहे, अशी माहिती यात्रा कमिटीचे संयोजक आणि भिमाशंकर…
जुना चांडोली रोड परिसरात दहशत निर्माण करणारा दुसरा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वी याच ठिकाणी एक बिबटया पकडण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा पिंजरा लावला असता…
आंबेगाव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सर्व्हर डाउन असल्यामुळे उमेदवारांची दमछाक होत आहे व फॉर्म भरण्याची प्रक्रिया संथ आहे.
मंचर : आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ घोडेगाव या संस्थेच्या अध्यक्षपदी ६ महिन्यापुर्वीच अध्यक्ष झालेले अजित दत्ताञय काळे यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. संस्थेच्या काही संचालकाच्या कुरघोडीमुळे…
आंबेगाव तालुक्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तसेच नगरपंचायत निवडणूकीसाठी युतीचे कोणतेही संकेत वरिष्ठ नेत्यांकडून मिळालेले नाही. भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणुकीची तयारी करत आहे.अशी माहिती भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष…
मंचर : किसान सभेच्या वतीने जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या, शेतमजूर,निराधार महिला-पुरुष, आदिवासी, दलित, महिला,भटके-विमुक्ताचे विविध प्रश्न, विविध मागण्या सोडविण्यासाठी आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन बुधवार (दि. २३) रोजी विभागीय आयुक्त…
मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाने आंतर महाविद्यालय मैदानी स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. या महाविद्यालयास २१ किलोमीटर धावणे स्पर्धेत सुवर्ण व रौप्य पदक मिळाल्याची माहिती प्राचार्य के. जी. कानडे यांनी…
मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाने आंतर महाविद्यालय मैदानी स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. या महाविद्यालयास २१ किलोमीटर धावणे स्पर्धेत सुवर्ण व रौप्य पदक मिळाल्याची माहिती प्राचार्य के. जी. कानडे यांनी…