Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Onion Prices High : कांद्याच्या भावाने 80 गाठली, तर लिंबू 700 आणि कोथिंबीर 350 रुपये किलोच्या घरात

Onion Prices High : हवामानातील बदल आणि अवकाळी पावसामुळे भाज्यांच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने कांदा, बटाटा, टोमॅटो आणि हिरव्या भाज्यांचे दर वाढले आहेत. सणासुदीच्या काळात वाढलेल्या मागणीमुळे महागाईचा फटका सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटला बसत आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Sep 23, 2026 | 08:50 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • कांदा आणि बटाटे सुद्धा महाग
  • बाजारात भाजीपाल्याचे भाव काय ?
  • बाजारात कोणतीही भाजी स्वस्त नाही
Onion Prices High : सणासुधीचे दिवस असताना राजधानी दिल्ली बरोबर इतर राज्यांमध्ये भाज्यांचे दर वाढले आहे. गेल्या एक महीन्यापासून भाज्यांचे दर 40 ते 50 रुपयांनी वाढले असून या सर्वांचा फटका सामान्य माणसांच्या खिशाला पडत आहे.  भाजी आणि फळ विक्रेत्यांच्या मते, या महागाईचे मुख्य कारण, म्हणजे हवामानात होणारा बदल आणि अवकाळी पडणारा पावसाचा फटका शेतकऱ्यांना होत आहे.

कांदासह बटाटाही महागला

भाज्यांच्या वाढत्या दरामुळे रोज वापरात येणारे कांदा आणि बटाटे सुद्धा महाग झाल्याचे पाहला मिळत आहे. या मध्ये हिरव्या भाज्या सुद्धा महाग झाल्या आहेत. या मुळे हिरव्याभाज्यांच्या किंमती वाढल्या असून त्यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

मार्केटयार्डात भाजीपाला-फळांच्या दरात चढ-उतार! काकडी, डाळींब व फुलांना बाजारात वाढती मागणी 

बाजारात भाजीपाल्याचे भाव काय ?

बाजारात टोमॅटो 40 ते 60 रुपये प्रति किलो दराने विकले जात आहे, काही दिवसांपूर्वी 30- 40 रुपये किलो दराने विकला जाणारा कांदा, आता मात्र 80 रुपयांनी विकला जात आहे. यात आले- लसूणाच्या किंमतीमध्ये देखील लक्षणीय वाढ झाल्याचे दिसत आहे. भेंडी, काकडी यांसारख्या इतर हिरव्या भाज्यामध्ये सुद्धा वाढ होताना दिसत आहे.

घाऊक आणि किरकोळ भावांबद्दल बोलायचे झाल्यास बाजारात १२ रुपये प्रति किलो दराने विकले जाणारे बटाटे आता किरकोळ बाजारात पोहोचेपर्यंत २० रुपये प्रति किलो दराने विकले जात आहेत. बाजारात ३६-४५ रुपये प्रति किलो दराने विकले जाणारे कांदे आता किरकोळ बाजारात ७५-८० रुपये प्रति किलो दराने विकले जात आहेत.

विक्रेत्यांच्या मते खराब हवामान आणि पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आणि पुरवठा विस्कळीत झाला, ही भाववाढीची मुख्य कारणे आहेत.  सणासुदीच्या काळात वाढलेल्या मागणीमुळे येत्या काही दिवसांत भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

बाजारात कोणतीही भाजी स्वस्त नाही

बाजारात सामान्य दरात कोणतीही भाजी उपलब्ध नाही. हंगामी कोबी यायला सुरुवात झाली आहे, पण असे असूनही कोबीचा भाव अजूनही ६० ते ८० रुपये प्रति किलो आहे. दरम्यान, मोहरी आणि पालक १०० रुपयांपेक्षा जास्त दराने विकली जात आहे. लिंबाचे भाव गगनाला भिडले असून ते ५०० ते ७०० रुपये प्रति किलो दराने विकले जात आहेत. कोथिंबीर ३५० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. भाजीपाल्याच्या या वाढलेल्या भावांमुळे त्याच्या घरगुती बजेटवर ताण येत आहे.

Onion Market : कांदा 24 रुपये दराने मिळणार; केंद्राकडून घेण्यात आला महत्त्वपूर्ण निर्णय

Web Title: Onion prices high vegetable prices rise onion potato tomato price hike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 07:44 PM

Topics:  

  • onion
  • onion crisis
  • Onion Market

संबंधित बातम्या

Onion Price Rise : चाललंय काय? सरकारला दरावर नियंत्रण मिळेना, कांदा पुन्हा रडवणार… बाजारात 70  रुपये किलोने विक्री
1

Onion Price Rise : चाललंय काय? सरकारला दरावर नियंत्रण मिळेना, कांदा पुन्हा रडवणार… बाजारात 70 रुपये किलोने विक्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.