Cheap Onion Scheme : बाजारात कांद्याचे भाव वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकांचे बजेट कोलमडलं आहे. यासगळ्या परिस्थितीत केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सरकारने ५ प्रमुख शहरांमध्ये ३५ रुपये प्रति किलो या…
Online Onion Price : बाजारात कांद्याचे दर सातत्याने बदलत असताना अनेक ग्राहक आता १० मिनिटांत डिलिव्हरी देणाऱ्या ब्लिंकिट आणि झेप्टोसारख्या ॲप्सवरून ऑनलाईन कांदा मागवण्याला पसंती देत आहेत. परंतु, या दोन्ही…
Food Inflation : सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा महागाईची झळ बसू लागली आहे. कांदा, खाद्यतेल, साखर आणि विविध डाळींच्या किमती अचानक वाढल्या आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम स्वयंपाकघरावरही झाला आहे. ऐन सणासुदीच्यावेळी…
केसांच्या समस्या कमी करण्यासाठी कायमच महागड्या प्रॉडक्टचा वापर करण्याची आवश्यकता नाही. स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थाचा वापर करून तुम्ही नॅचरल हेअर पॅक बनवू शकता. चला तर जाणून घेऊया हेअर पॅक…
कच्चा कांदा खाल्ल्यामुळे शरीराला जेवढे फायदे होतात तितके तोटे सुद्धा होतात. त्यामुळे अपचनाच्या त्रासाने त्रस्त असलेल्या रुग्णांनी कांदा शिजवून खावा. चला तर जाणून घेऊया कांदा खाण्याची योग्य पद्धत.
केंद्र सरकारने बफर स्टॉक अंतर्गत खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याच्या दरात १३ टक्क्यांची थेट वाढ केली आहे. शनिवार, ४ जुलै २०२६ पासून सुधारित दर लागू करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे NAFED…
कांद्यावरील काळा थर शरीरासाठी जीवघेणा ठरतो. काळ्या थराचे वारंवार सेवन केल्यास किडनी आणि लिव्हरसबंधित गंभीर आजार होण्याची जास्त शक्यता असते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
Eyes Getting watery While Cutting Onions: कांदा चिरताना डोळ्यांत जळजळ होणे आणि अश्रू येणे ही सामान्य समस्या आहे. हा त्रास टाळण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी उपाय अवलंबल्यास कांदा चिरणे अधिक…
जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना कांद्याचा वापर केला जातो. यामध्ये असलेले गुणकारी घटक शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतात. त्यामुळे दैनंदिन आहारात कच्च्या कांद्याचे आवश्यक सेवन करावे.
शेतकऱ्यांच्या कांद्याला भरीव हमीभाव मिळाल्याशिवाय काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडी स्वस्थ बसणार नाही, सरकारला सळो की पळो करून सोडू, असा इशारा हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये कांदा दरावरून राजकारण तापले आहे. स्वतंत्र भारत पक्षाचे अनिल घनवट यांनी शेतकऱ्यांना नाफेडला कांदा न विकण्याचे आणि सरकारी खरेदीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.
Hairfall Remedy : उन्हाळा आणि चुकीची जीवनशैली यामुळे केसगळती, कोंडा आणि टाळूच्या समस्या वाढतात. यावर नैसर्गिक उपाय म्हणून कांद्याचा रस उपयोगी ठरू शकतो.
Onion Benefits And Side Effects: प्रत्येक भाजीत कांद्याचा आवर्जून वापर केला जातो. अलिकडेच व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, पंतप्रधान मोदींनाही याचे सेवन आवडते. पण याचे शरीराला फायदे होतात की तोटे ते तुम्हाला…
कच्चा कांदा खाल्ल्यामुळे काहींच्या आरोग्याला फायदे होतात तर काहींच्या आरोग्याला तोटे होण्याची शक्यता असते. त्यामुळे दैनंदिन आहारात कायमच कच्च्या कांद्याचे सेवन करू नये.
जुन्नर तालुक्यातील ओतूर, रोहोकडी आणि लगतच्या परिसरात सध्या उन्हाळी कांदा काढणीच्या कामांनी वेग घेतला आहे. मात्र, यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी आनंदाचा ठरण्याऐवजी चिंतेचा ठरत आहे.
भारतीय जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना कांद्याचा वापर केला जातो. कांद्याशिवाय जेवणाला चांगली चव लागत नाही. काहींना जेवणासोबत कच्चा कांदा खायला खूप जास्त आवडतो तर काहींना जेवणातील प्रत्येक पदार्थांमध्ये कांदा लागतो.…
राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 1 लाख 27 हजार क्विंटलची आवक झाली. यामध्ये उन्हाळ कांद्याला कमीत कमी 500 रुपये सरासरी 1500 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. तसेच पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ कांद्याला…