कांदा ही अशी भाजी आहे जी रोज वापरली जाते. कोणत्याही भाजीत, आमटीत कांदा लागतोच. पण दिवाळीच्या ऐन सणाच्या मोक्यावर कांद्याचा बाजार ११ दिवस बंद राहणार असल्याचे आता समोर आले आहे
बफर स्टॉकमधून सुमारे 25 टन कांदे सहकारी संस्था नाफेड, एनसीसीएफ आणि केंद्रीय भांडार यांच्यामार्फत विकला जाईल. केंद्रीय अन्न मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी ही माहिती दिली.
नाफेड एनसीसीएफमार्फत सुमारे 3 लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, तीन महिने उलटले तरीही खरेदी सुरू झालेली नाही. लासलगावात सध्या कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक…
ढोबळ्या मिरचीला उठावही चांगला आहे. त्यामुळे ढोबळ्या मिरचीचे भाव टिकून आहेत. सध्या ढोबळ्या मिरचीला प्रतिक्विंटल सरासरी 3 हजार ते 4 हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.