Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

म्हसवड येथे भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन

दरवर्षी म्हसवड येथे श्रीयाळ षष्ठीनिमित्त भव्य कुस्त्याचे मैदान आयोजित करण्यात येत असते. मागील दोन वर्षांपूर्वी कोविडमुळे कुस्त्याचे मैदान आयोजित करण्यात आले नव्हते. मात्र, यावर्षी सालाबादप्रमाणे तीन ऑगस्ट रोजी कुस्त्याच्या मैदानाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 30, 2022 | 02:06 PM
म्हसवड येथे भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन
Follow Us
Close
Follow Us:

म्हसवड : श्रीयाळ षष्ठीनिमित्त ३ ऑगस्ट रोजी म्हसवड येथे सालाबादप्रमाणे भव्य कुस्त्याच्या मैदानाचे आयोजन करण्यात आलेले आहे, अशी माहिती म्हसवड येथील जय राजमाने (Jay Rajmane) यांनी दिली आहे.

दरवर्षी म्हसवड येथे श्रीयाळ षष्ठीनिमित्त भव्य कुस्त्याचे मैदान आयोजित करण्यात येत असते. मागील दोन वर्षांपूर्वी कोविडमुळे कुस्त्याचे मैदान आयोजित करण्यात आले नव्हते. मात्र, यावर्षी सालाबादप्रमाणे तीन ऑगस्ट रोजी कुस्त्याच्या मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कुस्त्याच्या मैदानासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील विविध जिल्ह्यातून नामवंत मल्ल उपस्थित राहत असतात. यावर्षीही कुस्त्यांच्या मैदानासाठी नामवंत मल्ल येणार आहेत, अशी माहिती संयोजकांनी दिलेली आहे. या कुस्ती मैदानासाठी खालील मल्ल उपस्थित राहणार आहे.

बाळासाहेब पडघम, सातारा (उपमहाराष्ट्र केसरी), गोरख सरक, फलटण (महाराष्ट्र केसरी), धनाजी फडतरे (महाराष्ट्र केसरी), नागाचे कुमटे, चंद्रकांत सूळ (उपमहाराष्ट्र केसरी) फलटण, आबासाहेब सुळ,
(उपमहाराष्ट्र केसरी) फलटण, नामदेव बडोरे (छत्रपती पुरस्कार विजेते), आटपाडी तालीम, शिवाजी दीड वाघ (महाराष्ट्र चॅम्पियन तालुका माण), वस्ताद भारत भोसले खवासपूर, हनुमंत राजगे राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते. (पिंपरी, तालुका माण), नितीन राजगे (महाराष्ट्र चॅम्पियन), वस्ताद पोपट रुपनवर, (म्हसवड), वस्ताद महालिंग खांडेकर, नाना खांडेकर, पैलवान बाळासाहेब लवटे, पैलवान माणिक वाघमोडे (माळशिरस) हे उपस्थित राहणार आहेत. म्हसवड येथे होणाऱ्या या कुस्ती मैदानासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Web Title: Organizing a grand wrestling tournament at mhaswad satara nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2022 | 02:06 PM

Topics:  

  • maharashtra
  • Medha
  • Mhaswad
  • political news

संबंधित बातम्या

Shirdi: राज्यातील बड्या नेत्यांची शिर्डीत खलबते; अमित शहांसोबत ४५ मिनिटांच्या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा
1

Shirdi: राज्यातील बड्या नेत्यांची शिर्डीत खलबते; अमित शहांसोबत ४५ मिनिटांच्या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा

भूपिंदर हुड्डा यांची हरियाणाच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड; कॅबिनेटपदाचा मिळणार दर्जा
2

भूपिंदर हुड्डा यांची हरियाणाच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड; कॅबिनेटपदाचा मिळणार दर्जा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
3

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
4

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.