ज्या ज्या गांवात दारू दुकाने होती त्या त्या गांवातील महिलांनी बहुमताने दुकाने बंद करून तालुका दारू दुकानमुक्त केला आहे. त्यामुळे आडवी बाटली उभी करण्यासाठी पुरुष मंडळांनी कितीही मिटींगा घेतल्या तरी…
सातारा जिल्ह्यातील मौजे म्हाते खुर्द या गावाने महाराष्ट्र शासनाच्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सातारा जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकाविला. या जिल्हास्तरीय यशानंतर म्हाते खुर्द गाव पुणे विभागीय तपासणीसाठी सज्ज झाले आहे.…
जावली तालुक्यातील सेतु सुविधा केंद्राचे महाऑन लाईन पोर्टल बंद असल्याने विद्यार्थ्यांची ससेहोलपट होत असून विविध प्रकारचे शेकडो दाखले रखडले आहेत. पालकांसह विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. शैक्षाणिक व नोकर भरती साठी…
दरवर्षी म्हसवड येथे श्रीयाळ षष्ठीनिमित्त भव्य कुस्त्याचे मैदान आयोजित करण्यात येत असते. मागील दोन वर्षांपूर्वी कोविडमुळे कुस्त्याचे मैदान आयोजित करण्यात आले नव्हते. मात्र, यावर्षी सालाबादप्रमाणे तीन ऑगस्ट रोजी कुस्त्याच्या मैदानाचे…
मेढा नगरपंचायतीच्या (Medha Nagar Panchayat) वतीने आकारण्यात आलेली चतुर्थ मिळकत कर आकारणी ही अन्यायकारक व अवाजवी असून, पुन्हा स्थलदर्शक पाहणी करून ही आकारणी करावी. अन्यायकारक कर आकारणी कमी न केल्यास…
सातारा जिल्हा परिषद (Satara Zilla Parishad) आणि जावली पंचायत समिती, तसेच मेढा नगरपंचायत निवडणूक ओबीसी आरक्षणासह होणार हे स्पष्ट झाल्याने जावलीकरांना व इच्छुक उमेदवारांना आता आरक्षण सोडतीचे वेध लागले आहेत.
नुकतेच नागपूर येथे झालेल्या कार्यकारणी व पदाधिकारी निवडीमध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी खासदार रामदास तडस (Ramdas Tadas) तर कुस्तीगीर परिषदेच्या सरचिटणीसपदी पैलवान काका पवार (Kaka Pawar) यांची तसेच संपूर्ण…
सातारा-महाबळेश्वर रोडवर रस्त्याकडेला वाहने उभी करण्यास मेढा पोलीस ठाण्याकडून विरोध करण्यात येत असून, पार्किंगची सोय नसल्याने वाहनाधारकातून कारवाईबाबत नाराजी व्यक्त होत आहे. मेढा येथील बाजारपेठ मुख्य सातारा-महाबळेश्वर रोडवर असून, मुख्य…
सह्याद्रीच्या कडेकपारी डोंगररांगा म्हणजे निसर्गाचा खजानाच आणि यात कास परिसर म्हटले की निसर्गाची वेगळी पर्वणीच. येथे कोणत्याही मौसमात आले तरी निसर्गाचा वेगवेगळा आविष्कार अनुभवायास मिळतो.
सातारा नगर पालिका आणि मेढा नगरपंचायत हद्दीतील विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी नेहमीच पाठपुरावा करणाऱ्या आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला आणखी एक मोठे यश मिळाले आहे.
गुरूपौर्णिमाचे औचित्य साधून जावलीचे तहसिलदार यांनी सपत्नीक येथिल जि.प. प्राथ. शाळेत गुरुजनांचा सत्कार सोहळा संपन्न करुन गुरुपौर्णिमा साजरी केली. मेढा येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे हा सोहळा संपन्न झाला.