Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संतापजनक! पहिल्या लग्नाची माहिती लपवून तरुणीवर केला अत्याचार; आरोपीवर गुन्हा दाखल

विवाह झालेला असताना देखील त्याची माहिती लपवून एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत शारिरीक संबंध प्रस्थापित केले. यातून तरुणी दोन वेळा गर्भवती राहिल्यानंतर तिचा जबरदस्तीने गर्भपात देखील केल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 06, 2023 | 08:35 AM
संतापजनक! पहिल्या लग्नाची माहिती लपवून तरुणीवर केला अत्याचार; आरोपीवर गुन्हा दाखल
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : विवाह झालेला असताना देखील त्याची माहिती लपवून एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत शारिरीक संबंध प्रस्थापित केले. यातून तरुणी दोन वेळा गर्भवती राहिल्यानंतर तिचा जबरदस्तीने गर्भपात देखील केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तरुणीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून विशाल लक्ष्मण भोले (वय ३०, रा. ताडीवाला रोड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२०१७ ते २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. दोघांची ओळख झाल्यानंतर विशाल याने या तरुणीला लग्न झालेले असताना आपले लग्न झाले नाही, अशी माहिती दिली. तसेच, तिला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यातून तरूणी दोन वेळा गर्भवती राहिली.

पण, त्याने तरुणीचा जबरदस्तीने दोन वेळा गर्भपात केला. तरुणीने लग्नाबाबत विचारले असता तिला हाताने मारहाणही केली. तरुणीने विशालपासून वेगळे राहण्याचा ठरविले असता त्याने पुन्हा संबंध ठेवण्यासाठी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Outrageous a young woman was raped by hiding the information of her first marriage a case has been registered against the accused nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2023 | 08:35 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • Pune
  • Rep

संबंधित बातम्या

Prithviraj Chavan On Mahayuti: “तीन पक्षांचे सरकार लचके तोडतय”, पृथ्वीराज चव्हाणांचा महायुतीवर घणाघात
1

Prithviraj Chavan On Mahayuti: “तीन पक्षांचे सरकार लचके तोडतय”, पृथ्वीराज चव्हाणांचा महायुतीवर घणाघात

Bhima River Pollution: भीमा नदी संकटात! राजगुरुनगर परिसरात प्रदूषणाचा वाढला कहर
2

Bhima River Pollution: भीमा नदी संकटात! राजगुरुनगर परिसरात प्रदूषणाचा वाढला कहर

Pune Crime: हिंजवडीतील 24 वर्षीय आयटी अभियंत्याने ऑफिसमध्येच उचलले टोकाचे पाऊल, मेसेज पाठवला आणि…
3

Pune Crime: हिंजवडीतील 24 वर्षीय आयटी अभियंत्याने ऑफिसमध्येच उचलले टोकाचे पाऊल, मेसेज पाठवला आणि…

आत्महत्या की हत्या? पोलीस उपनिरीक्षकाने विषप्राशन करून संपवले जीवन; कारण अद्याप गूढ
4

आत्महत्या की हत्या? पोलीस उपनिरीक्षकाने विषप्राशन करून संपवले जीवन; कारण अद्याप गूढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.