Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आतुरता बाप्पाच्या आगमनाची! लालबागच्या राजाचे ‘श्री गणेश मुहूर्त पूजन’ संपन्न, पाहा PHOTO

भाद्रपद महिना सुरु झाला की, वेध लागतात ते गणरायाचे. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात सारा आसंमत दुमदुमतो. भक्तांचा जल्लोष आणि नटण्याचा थाट काही वेगळाचं...यंदा 7 सप्टेंबर 2024 रोजी लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 11, 2024 | 02:59 PM
Follow Us
Follow Us:
भाद्रपद महिना सुरु झाला की, वेध लागतात ते गणरायाचे. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात सारा आसंमत दुमदुमतो. भक्तांचा जल्लोष आणि नटण्याचा थाट काही वेगळाचं...यंदा 7 सप्टेंबर 2024 रोजी लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. यंदा 7 सप्टेंबर 2024 रोजी लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. करोडो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा आज पार पडला. गणेश मुहूर्त पूजनासोबत पार पडलेल्या या सोहळ्याचे सुंदर फोटो... लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लालबागच्या राजाचे 91 व्या वर्षाचे गणेश मुहूर्त पूजन झालं. मंगळवारी सकाळी 6 वाजता मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे आणि मूर्तीकार कांबळी आर्ट्सचे रत्नाकर मधुसुदन कांबळी यांच्या शुभहस्ते मूर्तीकार कांबळी आर्ट्स यांच्या चित्रशाळेत संपन्न झालं.   यावेळी खजिनदार मंगेश दत्ताराम दळवी यांनी पावती पुस्तकांचे पूजन केलं. (फोटो सौजन्य : एएनआय न्यूज)

Web Title: Padya pujan sohala at mumbai lalbaugcha raja 2024 and lalbaugcha raja first look before ganeshotsav 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2024 | 02:23 PM

Topics:  

  • Lalbaugcha Raja
  • Lalbaugcha Raja 2024
  • maharashtra news
  • Mumbai

संबंधित बातम्या

Jalgaon News: बळीराजाच्या जयघोषाने दणाणले शहर, अमळनेरात सवाद्य मिरवणुकीनंतर स्मारकावर आजी, माजी आमदारांनी केले अभिवादन
1

Jalgaon News: बळीराजाच्या जयघोषाने दणाणले शहर, अमळनेरात सवाद्य मिरवणुकीनंतर स्मारकावर आजी, माजी आमदारांनी केले अभिवादन

Petrol Diesel Price Today: वीकेंडची भटकंती ठरवण्याआधी पाहा, इंधनाचे दर किती?
2

Petrol Diesel Price Today: वीकेंडची भटकंती ठरवण्याआधी पाहा, इंधनाचे दर किती?

Mumbai Chhath Puja: जुहू बीचसह चौपाट्यांवर जाण्यासाठी बेस्टच्या जादा बसगाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
3

Mumbai Chhath Puja: जुहू बीचसह चौपाट्यांवर जाण्यासाठी बेस्टच्या जादा बसगाड्या; जाणून घ्या वेळापत्रक

CNG Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईचा आणखी एक झटका! CNG दरात १.५० रुपयांची वाढ; आता किलोमागे ९१.५० रुपये मोजावे लागणार
4

CNG Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईचा आणखी एक झटका! CNG दरात १.५० रुपयांची वाढ; आता किलोमागे ९१.५० रुपये मोजावे लागणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.