• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Palghar »
  • Police Have Filed 4 Firs In The Virar Hotel Cash Scandal Case

‘कॅश, आचारसंहिता भंग अन्….; विरारमधील त्या हॉटेल कॅशकांड प्रकरणात पोलिसांकडून 4 FIR दाखल

विरारमधील कॅशकांड प्रकरणात आरोपांवरून पोलिसांनी एकूण चार एफआयआर दाखल केले आहेत. यामध्ये विनोद तावडें, क्षितीज ठाकूर, राजन नाईक आदींवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

  • By नारायण परब
Updated On: Nov 19, 2024 | 09:51 PM
‘कॅश, आचारसंहिता भंग अन्….; विरारमधील त्या हॉटेल कॅशकांड प्रकरणात पोलिसांकडून 4 FIR दाखल
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाकरिता केवळ काही तास शिल्लक असताना आज  नालासोपारा येथे विनोद तावडे आणि भाजप कार्यकर्त्यांवर पैसे वाटण्याचे आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आले. बविआचे नेते हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर यांनी कार्यकर्त्यांसह भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांना या पैसवाटपा प्रकरणी घेराव घातला.  त्यानंतर विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेतली मात्र निवडणूक आयोगाकडून ती पत्रकार परिषद थांबवण्यात आली. तुलिंज पोलिसांनी या प्रकरणात चार एफआयआर (FIR)  दाखल केल्या आहेत.

पोलिसांनी चार FIR केल्या दाखल

हॉटेलमध्ये पैसे वाटपाच्या आरोपांवरून पोलिसांनी एकूण चार एफआयआर दाखल केले आहेत. पहिल्या एफआयआरमध्ये विनोद तावडे आणि भाजपचे नालासोपारा मतदारसंघातील उमेदवार राजन नाईक यांच्याविरुद्ध  BNS कलम 223 आणि 173, तसेच  RP ऍक्टच्या कलम 126 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तपासादरम्यान पोलिसांनी 9.53 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.

तर दुसऱ्या एफआयआरमध्येही तावडे आणि नाईक यांच्यावर आचारसंहिता उल्लंघनाचे आरोप करण्यात आले आहेत. BNS कलम 223 आणि RP ऍक्टच्या कलम 126 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तिसऱ्या एफआयआरमध्ये, विनोद तावडे, राजन नाईक, हितेंद्र ठाकूर, आणि क्षितिज ठाकूर यांच्यावरही BNS कलम 223 आणि RP ऍक्टच्या कलम 126 अंतर्गत आरोप लावण्यात आले आहेत. चौथ्या एफआयआरमध्ये, आमदार क्षितिज ठाकूर, प्रतीक ठाकूर, आणि अन्य 5-6 जणांवर BNS कलम 118(1), 189(2), 189(3), आणि 115 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सुदेश चौधरी यांनी केला मारहाणीचा आरोप

या प्रकरणामध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते  सुदेश चौधरी यांनी मारहाणीचा आरोप केला आहे. ते म्हणाले की,  विवांता हॉटेलमध्ये आमदार क्षितिज ठाकूर आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेसंबंधी व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या  हल्ल्याशी संबंधित गुन्हाही नोंदविण्यात आला असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

नेमक प्रकरण

नालासोपारा येथील विवांता हॉटेलमध्ये मोठा गोंधळ उसळला, जिथे भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्यावर पैशांची बॅग घेऊन येऊन वाटप केल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला. या आरोपांवरून बविआच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड हंगामा केला. त्यांनी तावडे यांना सहा तासांहून अधिक वेळ अडवून ठेवले, त्यांच्यावर पैसे फेकले, आणि भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला मारहाणही केली. यावेळी तावडे आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली, आणि संपूर्ण प्रकार पोलिसांच्या उपस्थितीत घडत होता. तावडे यांनी मात्र या आरोपांचे खंडन करत, पैसे वाटपाचा आरोप खोटा असल्याचे स्पष्ट केले. भाजपनेही या आरोपांना फेटाळले असले, तरी मतदानाच्या काही तास आधी घडलेल्या या घटनेने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. या संपूर्ण घटनेमुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Web Title: Police have filed 4 firs in the virar hotel cash scandal case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2024 | 09:50 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Vinod Tawde

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Shiv Jayanti 2026: वर्षातून 3 वेळा का साजरी केली जाते शिवरायांची जयंती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा नक्की वाद?

Shiv Jayanti 2026: वर्षातून 3 वेळा का साजरी केली जाते शिवरायांची जयंती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा नक्की वाद?

Feb 17, 2026 | 04:36 PM
स्पेस, सेफ्टी आणि स्टाइल…! फॅमिली ट्रिप होणार आता अधिकच खास, Toyota Grand Highlander 2026 लाँच

स्पेस, सेफ्टी आणि स्टाइल…! फॅमिली ट्रिप होणार आता अधिकच खास, Toyota Grand Highlander 2026 लाँच

Feb 17, 2026 | 04:32 PM
भाविश अग्रवालांच्या अडचणी वाढल्या? OLA CEO विरुद्ध निघाले अटक वॅारंट, विषय काय?

भाविश अग्रवालांच्या अडचणी वाढल्या? OLA CEO विरुद्ध निघाले अटक वॅारंट, विषय काय?

Feb 17, 2026 | 04:26 PM
AI मुळे बदलणार प्रवासाचा अनुभव! आता आवाजावर चालणार कार; अपघात आणि चोरी रोखण्यासाठी येणार हायटेक फीचर्स

AI मुळे बदलणार प्रवासाचा अनुभव! आता आवाजावर चालणार कार; अपघात आणि चोरी रोखण्यासाठी येणार हायटेक फीचर्स

Feb 17, 2026 | 04:23 PM
Congress News : राजीववादी होतो, राहुलवादी नाही! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांचा टोला

Congress News : राजीववादी होतो, राहुलवादी नाही! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांचा टोला

Feb 17, 2026 | 04:21 PM
बांगलादेशात महिला राज संपुष्टात; Tarique Rahman बनले नवे पंतप्रधान

बांगलादेशात महिला राज संपुष्टात; Tarique Rahman बनले नवे पंतप्रधान

Feb 17, 2026 | 04:19 PM
“पुरूषांना फक्त  व्हर्जिन पत्नी हवी…”, अभिनेत्री Neena Gupta यांचे वक्तव्य चर्चेत, म्हणाल्या, समाजात आजही कौमार्य…

“पुरूषांना फक्त व्हर्जिन पत्नी हवी…”, अभिनेत्री Neena Gupta यांचे वक्तव्य चर्चेत, म्हणाल्या, समाजात आजही कौमार्य…

Feb 17, 2026 | 04:10 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.