Maithili Thakur News : बिहारमधील लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर 2025च्या विधानसभा निवडणुकीत उतरू शकतात, अशी चर्चा आहे. भाजप नेत्यांशी भेट घेतल्यामुळे ही चर्चा होत आहे.
भाजपच्या अध्यक्षपदासाथी तीन महिला नेत्यांची नवे देखील चर्चेत असल्याचे म्हटले जात आहे. कदाचित यावेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप मिळून वेगळी खेळी खेळू शकतात.
भाजप नेते विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेशसारख्या राज्याची जबाबदारी देण्यात आल्याने ही शक्यता आणखी बळकट झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे येत्या जानेवारीमध्ये निवडले जाणार आहेत.
मतदानाच्या आदल्या दिवशी विरारमधील एका हॉटेलमध्ये पैसे वाटल्याचा आरोप विनोद तावडे यांच्यावर केला होता. त्यावरून विनोद तावडे यांनी कॉंंग्रेसला नोटीस बजावली आहे.
मतदानाच्या एकदिवसापूर्वी भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावर आता देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विरारमधील कॅशकांड प्रकरणात आरोपांवरून पोलिसांनी एकूण चार एफआयआर दाखल केले आहेत. यामध्ये विनोद तावडें, क्षितीज ठाकूर, राजन नाईक आदींवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मुंबईतील हॉटेलमध्ये राडा झाल्यांनंतर विनोद तावडे मुंबईच्या दिशेने जाताना हितेंद्र ठाकूर यांच्या कारमधून गेले. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यावर ठाकूर यांनी खुलासा केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाआधी एक दिवस मुंबईत मोठा राडा पहायला मिळाला. मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जाणाऱ्या विनोद तावडेंवर विरारमधील एका हॉटेलमध्ये पैसे वाटल्याचा आरोप आहे.
भाजपचे केंद्रीय महासचिव विनोद तावडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच भाजपचे उमेदवार राजन नाईक यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहितेदरम्यान पत्रकार परिषद घेतल्याने हा गुन्हा दाखल करण्यात…
भाजपचे केंद्रिय नेते विनोद तावडे हे सध्या पैसे वाटल्याच्या आरोपावरून चांगलेच चर्चेत आले आहे. याच पार्श्वभुमीवर आज आपण त्यांच्या नावे असलेल्या संपत्ती, मालमत्तेबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत...
विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. पक्ष बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला असून राज्यात खळबळ माजली आहे.
भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये गोंधळ घातला आहे.याचदरम्यान आता याप्रकरणी विनोद तावडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपाचा खरा चेहरा उघडा पडला आहे. निवडणूक आयोगाने याप्रकरणी भारतीय जनता पक्ष व विनोद तावडे यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
विरारच्या एका हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये गोंधळ घातला आहे.
महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा (Cash for Vote) गंभीर आरोप करण्यात आला आहे. भाजप आणि बविआ कार्यकर्ते आपापसात भिडले असून पोलिसांनी हॉटेल सिल…
महाराष्ट्राच्या राजकारणात विनोद तावडे यांचे नाव आहेच. शिवाय, भाजपच्या राष्ट्रीय राजकारणातही विनोद तावडे यांचं नाव आहे. अमित शहा यांचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांची ओळख आहे.