Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pandharpur News: सारीका साबळेंच्या पाठिंब्यामुळे डॉ. प्रणिता भालकेंंच्या नगराध्यक्षा पदाचा मार्ग मोकळा 

यावेळी पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ प्रणिता ताई भालके म्हणाल्या सारिका साबळे यांनी मला पाठिंबा देऊन या निवडणुकीमध्ये मला निवडून येण्यासाठी त्या प्रयत्न करणार आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 21, 2025 | 05:46 PM
Pandharpur News: सारीका साबळेंच्या पाठिंब्यामुळे डॉ. प्रणिता भालकेंंच्या नगराध्यक्षा पदाचा मार्ग मोकळा 
Follow Us
Close
Follow Us:
  • पंढरपूर नगरपालिकेचा नगराध्यक्ष पदासाठी डॉ. प्रणिता  भालके यांना बिनशर्त पाठिंबा
  • मतांची विभागणीही टळली
  • प्रणिता भालके यांचा यशाचा मार्ग मोकळा
Pandharpaur News :  नगरपालिकेची निवडणूक 2025 या निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये पंढरपूर नगरपालिकेचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज अनेक महिला भगिनींनी भरलेला होता. त्यापैकी सारीका साबळे यांनी आज डॉ. प्रणिता   भालके यांना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे.

माढा तालुक्याचे आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार.सारिका साबळे यांनी आज रोजी डॉ प्रणिता ताई भालके यांना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये होणारी मतांची विभागणीही टळलेली आहे. त्यामुळे भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शामल शिरसाट आणि डॉ. प्रणिता भालके यांच्यामध्ये लढतीची रंगत पहावयास मिळणार आहे.

Nashik News: महापालिकेची मतदार यादी जाहीर; पुरूष सात तर साडेसहा लाख महिलांचा

यावेळी पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ प्रणिता ताई भालके म्हणाल्या सारिका साबळे यांनी मला पाठिंबा देऊन या निवडणुकीमध्ये मला निवडून येण्यासाठी त्या प्रयत्न करणार आहेत. पंढरपूर शहराच्या विकासासाठी मी कामे करणार आहे. असे डॉ. प्रणिता ताई भालके यावेळी त्यांनी सांगितले.

याप्रसंगी पुढे पंढरपूर शहराचे माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले म्हणाले डॉ.प्रणिता  भालके यांना सर्वतोपरी सहकार्य करून निवडून आणण्याचा आम्ही अथक पणे प्रयत्न करणार आहोत. असे नागेश काका भोसले आणि आपल्या मनोगतामध्ये आपले मत व्यक्त केले.

आता बिबट्यांची खैर नाही! Forest Department ॲक्शन मोडमध्ये; ३० ट्रॅप अन्

पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमधील एक मान्यवर उमेदवार  सारिका साबळे यांनी माघार घेतल्यामुळे साबळे यांच्या मतांचा लाभ डॉ प्रणिता ताई भालके यांना होणार आहे. त्यामुळे प्रणिता भालके यांचा यशाचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Pandharpur news sarika sables support paves way for dr pranitha bhalke to become mayor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 05:46 PM

Topics:  

  • Local Body Election
  • Pandharpur News

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : राज्यातील 32 जिल्हा परिषदांसह 336 पंचायत समितीच्या निवडणुका आज जाहीर होण्याची शक्यता
1

Maharashtra Politics : राज्यातील 32 जिल्हा परिषदांसह 336 पंचायत समितीच्या निवडणुका आज जाहीर होण्याची शक्यता

Local Body Election : “पुढच्या पाच वर्षाचा मास्टर प्लॅन शिवसेना तयार करणार”- शंभूराज देसाई
2

Local Body Election : “पुढच्या पाच वर्षाचा मास्टर प्लॅन शिवसेना तयार करणार”- शंभूराज देसाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.