Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘५० खोक्यां’चे लाभार्थी संतोष बांगर? भाजप आमदारांच्या आरोपावर बांगर यांचे जोरदार प्रत्युत्तर

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी 50 कोटी रुपये घेतले असल्याचा आरोप केला आहे. यावरुन हिंगोलीमध्ये राजकीय वाद पेटला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 28, 2025 | 05:13 PM
Political dispute between BJP MLA Tanaji Mutkule and Shiv Sena MLA Santosh Bangar

Political dispute between BJP MLA Tanaji Mutkule and Shiv Sena MLA Santosh Bangar

Follow Us
Close
Follow Us:
  • भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांचा आरोप
  • संतोष बांगर यांनी 50 कोटी घेतल्याचा दावा
  • हिंगोलीमध्ये पेटला राजकीय वाद
Santosh Bangar : हिंगोली : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका (Local Body Elections) होत आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. अनेक ठिकाणी महायुतीच्या घटक पक्षांमध्ये मैत्रिपूर्ण लढत होत आहे. मात्र शिंदे गट आणि भाजपमध्ये वाद निर्माण झाला आहे. भाजपमध्ये आणि शिंदे गटाचे नेते एकमेकांची उणी-धुणी काढत आहेत. यामध्ये आता आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्यावर भाजपच्या नेत्यानेच कोट्यवधी रुपये घेतल्याचा आरोप केला आहे.

राज्यातील सत्तांतर प्रकरणात संतोष बांगर द हे ‘५० खोक्यांचे लाभार्थी’ होते, असा भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी केला आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार असताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये मोठी बंडखोरी केली. आणि भाजपसोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. यावेळी 50 खोके एकदम ओके अशी घोषणा देखील विरोधकांनी केली. हे आरोप अनेकदा शिंदे गटाने फेटाळले आहेत. मात्र आता भाजपच्या नेत्यानेच संतोष बांगर यांनी 50 कोटी रुपये घेतले असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले.

‘हे’ आहे जगातील सर्वात जुने हिंदू मंदिर; 2,000 वर्षांची परंपरा अन् देवीची रहस्यमय आख्यायिका

भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी केलेला गंभीर आरोप आता मोठ्या व राजकीय वादळाला कारणीभूत ठरला आहे. मुटकुळे यांच्या वक्तव्यानंतर प्रत्युत्तर एक देताना आमदार संतोष बांगर यांनी देखील आमदार मुटकुळे यांच्या चारित्र्यावर थेट वार करत वातावरण आणखी पेटवले आहे. मुटकुळे यांनी म्हटले होते की, शिंदे बंडाच्या आदल्या दिवशी बांगर रडत ठाकरे यांच्याशी निष्ठा व्यक्त करत होते, पण दुसऱ्याच दिवशी शिंदे गटात सामील झाले व सत्तांतरासाठी ५० कोटींचा लाभ घेतला, असा गंभीर आरोप भाजप आमदाराने केला.

बांगरांचा पलटवार : “मुटकुळे यांच्या चारित्र्याचा तपशील सांगु का?”

भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्या आरोपांना संतप्त होत शिंदे गटाचे संतोष बांगर यांनी उत्तर दिले. त्यांच्या आरोपांवर प्रतिउत्तर देताना आमदार बांगर म्हणाले “वाशिमला अड्ड्यावर कोण सापडले? अकोल्याला अड्ड्यावर कोण सापडले? गाडीपुऱ्यात घराला कुलूप कोणी लावले? हे सर्व जनतेला माहिती आहे माझ्यावर आरोप करणाऱ्या मुटकुळे यांनी आधी स्वतःचा चेहरा आरशात बघावा!” याच बरोबर बांगर यांनी “मुटकुळे, यांना मारा उत्तर!” अशा तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देत भाजप आमदारांवर सरळ चारित्र्यावरच प्रहार केला.

आम्ही दोघे भाऊ-भाऊ! ठाकरे बंधूनी टाकला डाव; ‘या’ महापालिकेत युती, मविआ काय करणार?

मुटकुळे-बांगर आमनेसामने

नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही आमदारांमधील आरोप-प्रत्यारोप परिस्थिती अधिकच चिघळली आहे. या निवडणुकीत विकासाचे मुद्दे मागे पडले असून राजकीय प्रतिष्ठेची थेट लढत उफाळली आहे. हिंगोलीत सत्तांतरातील ‘५० खोक्यां’चा मुद्दा, त्यावरून झालेले चारित्र्याचे आरोप आणि दोन्ही आमदारांची तुफान राजकीय वाकयुद्ध होत असल्याने राजकीय वातावरण अक्षरशः तापले आहे.

Web Title: Political dispute between bjp mla tanaji mutkule and shiv sena mla santosh bangar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 05:12 PM

Topics:  

  • Maharashtra Local Body Election
  • political news
  • Santosh Bangar

संबंधित बातम्या

हरभजन सिंग यांच्या बंगल्याबाहेर आप कार्यकर्ते आक्रमक; भिंतीवर लिहिलं ‘गद्दार’
1

हरभजन सिंग यांच्या बंगल्याबाहेर आप कार्यकर्ते आक्रमक; भिंतीवर लिहिलं ‘गद्दार’

Satara News : वाईत भाजपची आक्रमक रणनीती; मकरंद पाटील यांना दिले थेट आव्हान
2

Satara News : वाईत भाजपची आक्रमक रणनीती; मकरंद पाटील यांना दिले थेट आव्हान

खासदार संजय राऊत यांचे भाजपवर टीकास्त्र; म्हणाले, ‘भाजपच्या राजकारणाला एकच शब्द…’
3

खासदार संजय राऊत यांचे भाजपवर टीकास्त्र; म्हणाले, ‘भाजपच्या राजकारणाला एकच शब्द…’

तेलंगणा सरकारचा ऐतिहासिक निर्णय: मंत्री आणि आमदारांच्या पगारात ५० टक्के होणार कपात
4

तेलंगणा सरकारचा ऐतिहासिक निर्णय: मंत्री आणि आमदारांच्या पगारात ५० टक्के होणार कपात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.