• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Possibilities Of Rain In Many Parts Of Maharashtra State Nrka

राज्यात थंडीचा जोर कायम; मध्य महाराष्ट्रसह ‘या’ भागांत पावसाचा अंदाज

काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. धुळे, नाशिक, निफाड, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, परभणीसह इतर भागात पारा 10 अंशांपर्यंत खाली आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 13, 2025 | 07:17 AM
राज्यात थंडीचा जोर कायम; मध्य महाराष्ट्रसह 'या' भागांत पावसाचा अंदाज

File Photo : Winter

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच राज्यात कडाक्याच्या थंडीची लाट कायम आहे. अनेक भागांत 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे. मुंबई, ठाणे, उपनगर आणि पुण्यात धुक्याची चादर आहे. पुढील काही दिवस थंडीचा जोर असाच राहणार असला तरी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

हेदेखील वाचा : Maharashtra Politics : या महिन्यात वाजणार महापालिका निवडणुकांचं बिगुल? कामाला लागण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना सूचना

नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरामध्ये वाऱ्यांची स्थिती चक्राकार आहे. राजस्थानच्या भागात हे वारे वाहत असून, त्यापासून ईशान्य अरबी समुद्रात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उत्तर भारतात थंडी कमी-अधिक होत असून, दाट धुके दिसून येत आहे. दरम्यान, कोकण, मराठवाड्‌यासह उत्तर व मध्य महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

दक्षिणेकडे पाऊस, तर उत्तरेकडे गारठा

उत्तर पश्चिम भारतात आगामी तीन दिवस सर्वांत कमी तापमान असेल. भारताच्या दोन्ही बाजूला पश्चिम बंगालच्या खाडीत आणि अरबी समुद्रात सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे. तीन सायक्लोनिक सर्क्युलेशनचा प्रभाव आहे. त्यामुळे दक्षिणेकडे पाऊस, तर उत्तरेकडे पाऊस आणि गोठवणारी थंडी असे दोन्ही वातावरण असेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

विदर्भात हवामान मात्र कोरडे राहणार

हवामान विभागानुसार, काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. धुळे, नाशिक, निफाड, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, परभणीसह इतर भागात पारा 10 अंशांपर्यंत खाली आला आहे. येत्या काही दिवसांत तापमानात दोन ते तीन अंशानी वाढ होईल. तर, विदर्भात पुढील चार दिवस वातावरण कोरडेच राहण्याचा अंदाज आहे.

मच्छिमारांनाही बसतोय फटका

गेल्या अनेक दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल होताना दिसत आहे. कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरण होत असल्याने, तर कधी पाऊस कधी उकाडा, यामुळे माशांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे अनेक बोटी गेल्या आठ दिवसांपासून समुद्रात जात नसल्याने माशांचा तुटवडा जाणवत आहे. पालघर जिल्ह्यातील सातपाटी, दांडी, अर्नाळा, डहाणू खाडी, उंबरगाव येथील समुद्रकिनाऱ्यावर मासे कमी मिळत असल्याने अनेक बोटी किनाऱ्यावर लागल्या असल्याचे चित्र पाहिला मिळत होते.

हेदेखील वाचा : ‘लाडक्या बहिणींनी अर्ज मागे घेतला नाही तर दंडासह रक्कम वसूल करू’; महायुतीच्या बड्या नेत्याचं वक्तव्य

Web Title: Possibilities of rain in many parts of maharashtra state nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2025 | 07:14 AM

Topics:  

  • maharashtra rain news

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘नायक’नंतर Anil Kapoor यांना राजकीय पक्षांकडून ऑफर? अभिनेत्याचा खुलासा म्हणाले,…

‘नायक’नंतर Anil Kapoor यांना राजकीय पक्षांकडून ऑफर? अभिनेत्याचा खुलासा म्हणाले,…

Feb 15, 2026 | 06:35 PM
Bigg Boss Marathi 6 : कुणाला गुलाब तर कुणाला काटे! “हे तुम्ही कुणाला आणलंत बिग बॉस…” राखी आणि प्राजक्तामध्ये झाला राडा

Bigg Boss Marathi 6 : कुणाला गुलाब तर कुणाला काटे! “हे तुम्ही कुणाला आणलंत बिग बॉस…” राखी आणि प्राजक्तामध्ये झाला राडा

Feb 15, 2026 | 06:13 PM
SL vs AUS : T20 World Cup 2026 मध्ये स्टीव्ह स्मिथची वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार? ऑस्ट्रेलियाला एकामागून एक धक्का

SL vs AUS : T20 World Cup 2026 मध्ये स्टीव्ह स्मिथची वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार? ऑस्ट्रेलियाला एकामागून एक धक्का

Feb 15, 2026 | 06:12 PM
फक्त Ola, TVS, Ather नव्हे तर ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्सही देतात रंपाट रेंज

फक्त Ola, TVS, Ather नव्हे तर ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्सही देतात रंपाट रेंज

Feb 15, 2026 | 06:12 PM
महाराष्ट्र जमीन धोरणामध्ये मोठा बदल! NA घेण्याची आवश्यकता नाही; कृषी क्षेत्रावर होणार विपरित परिणाम?

महाराष्ट्र जमीन धोरणामध्ये मोठा बदल! NA घेण्याची आवश्यकता नाही; कृषी क्षेत्रावर होणार विपरित परिणाम?

Feb 15, 2026 | 06:00 PM
‘Heer Ranjha’ची स्टारकास्ट ठरली? रांझाच्या भूमिकेत दिसणार ‘हा’ अभिनेता, Imtiaz Ali–Ekta Kapoor यांचा चित्रपट चर्चेत

‘Heer Ranjha’ची स्टारकास्ट ठरली? रांझाच्या भूमिकेत दिसणार ‘हा’ अभिनेता, Imtiaz Ali–Ekta Kapoor यांचा चित्रपट चर्चेत

Feb 15, 2026 | 06:00 PM
Tariq Rehman यांच्या शपथविधी सोहळ्याला Om Birla करणार भारताचे प्रतिनिधित्व, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

Tariq Rehman यांच्या शपथविधी सोहळ्याला Om Birla करणार भारताचे प्रतिनिधित्व, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

Feb 15, 2026 | 05:58 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.