• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Prahar Do Different Protest Aggressive Holy On Burning Questions Of Citizens Nraa

खड्यांमध्ये बेशरमाची झाडे लावून भर पावसात प्रहारचा आगळावेगळा निषेध, नागरिकांच्या ज्वलंत प्रश्नांवर आक्रमक पवित्रा

या ग्रामीण भागातील लोकांना उमरखेड ही बाजारपेठ असल्याने त्या रस्त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून होतो. या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे हा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे  सदर रस्ता दुरुस्ती करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाने निवेदन देऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

  • By Anjali Awari
Updated On: Jul 12, 2022 | 04:57 PM
Prahar do different protest Aggressive holy on burning questions of citizens
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

उमरखेड : सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाच्या (Public Works Sub-Divisional Offices) अंतर्गत येणाऱ्या उमरखेड शहरातील (Umarkhed city) छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गो.सी. गावंडे महाविद्यालय पर्यंतच्या रस्त्याचे अक्षरशः चाळणी झाल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज प्रहारने (prahar) भर पावसात आंदोलन (Movement in the pouring rain) करून रस्त्यात पडलेल्या खड्ड्यात बेशरमीचे झाडे लावून सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध केला.

या मार्गावर गुडघ्या एवढे गड्डे पडले आहे.त्या रस्त्याच्या गड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहन चालकाला त्या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक प्रकारचे अपघात घडत आहेत. त्या रस्त्याला शाळा महाविद्यालय असल्याने ये – जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्या रस्त्यावर अनेक प्रकारचे ग्रामीण भाग जोडलेले आहेत. या ग्रामीण भागातील लोकांना उमरखेड ही बाजारपेठ असल्याने त्या रस्त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून होतो. या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे हा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे  सदर रस्ता दुरुस्ती करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाने निवेदन देऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

प्रहारच्या इशारा नंतरही गेंड्याची कातडी पांगरलेल्या सार्वजनिक बांधकाम उपविभागीय उप अभियंत्याला जाग आली नसल्याने मुसळधार पावसात सुद्धा प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून रस्त्यावर पडलेल्या गड्यांमध्ये बेशरमीचे झाड लावून सार्वजनिक बांधकाम उपविभागाचा निषेध केला. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख सय्यद माजीद सय्यद पाशा, शहर प्रमुख राहुल आनंदराव मोहितवार, तालुका संपर्कप्रमुख अंकुश पानपटट्टे, गजानन धोंगडे, जय किसान पुरी ,अभिजीत गंधेवार, प्रवीण इंगळे, सुनील खोलगडे,मनोज वानखेडे, चंद्रकांत गायकवाड, राजकुमार शिरगिरे, आधी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आंदोलनानंतर प्रहार कार्यकर्त्यांना केली पोलिसांनी डिटेन

उमरखेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे असणाऱ्या खड्ड्यात प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बेशरमीचे झाडे लावून सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय व संबंधित अभियांत्रिक यांचा निषेध करत आंदोलन केल्यानंतर सर्व प्रहार कार्यकर्त्यांना पोलिसांनी डिटेन करून पोलीस स्टेशन उमरखेड येथे नेले.

Web Title: Prahar do different protest aggressive holy on burning questions of citizens nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2022 | 04:57 PM

Topics:  

  • umarkhed news
  • yavatmal news

संबंधित बातम्या

सार्वजनिक वाचनालयाच्या तिजोरीत ऐतिहासिक ठेवा, भंडाऱ्यात सापडली शिवरायांच्या काळातील दुर्मिळ ‘होन’
1

सार्वजनिक वाचनालयाच्या तिजोरीत ऐतिहासिक ठेवा, भंडाऱ्यात सापडली शिवरायांच्या काळातील दुर्मिळ ‘होन’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs NED, T20 World Cup : नेदरलँड्सविरुद्ध सूर्याआर्मी करणार नवे प्रयोग! प्लेइंग इलेव्हनमध्ये ‘या’ खेळाडूला मिळेल संधी?

IND vs NED, T20 World Cup : नेदरलँड्सविरुद्ध सूर्याआर्मी करणार नवे प्रयोग! प्लेइंग इलेव्हनमध्ये ‘या’ खेळाडूला मिळेल संधी?

Feb 17, 2026 | 07:41 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
पुणेकरांची सुटका होणार! आयटीयन्सचे ‘Metro’ स्वप्न पूर्ण; ‘या’ मार्गाचा लवकरच श्रीगणेशा

पुणेकरांची सुटका होणार! आयटीयन्सचे ‘Metro’ स्वप्न पूर्ण; ‘या’ मार्गाचा लवकरच श्रीगणेशा

Feb 17, 2026 | 07:36 PM
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
1940 ची झलक, 2026 ची टेक्नोलॉजी! Indian Motorcycle ची नवी Chief Vintage, रेट्रो लुकमध्ये खास काय?

1940 ची झलक, 2026 ची टेक्नोलॉजी! Indian Motorcycle ची नवी Chief Vintage, रेट्रो लुकमध्ये खास काय?

Feb 17, 2026 | 07:26 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
T20 World Cup 2026 मधून Australia बाहेर! भारताचे सुपर-८ चे वेळापत्र आले समोर; ‘या’ संघांशी होणार लढत

T20 World Cup 2026 मधून Australia बाहेर! भारताचे सुपर-८ चे वेळापत्र आले समोर; ‘या’ संघांशी होणार लढत

Feb 17, 2026 | 07:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.