Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Phule Movie Controversy : ‘फुले’ चित्रपट जसा आहे तसा प्रदर्शित झाला नाही तर…’; प्रकाश आंबेडकरांचा सेन्सॉर बोर्डाला इशारा

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनीही संताप व्यक्त केला असून चित्रपटाला लावलेली कात्री काढली नाही तर सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयासमोर आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Apr 11, 2025 | 04:08 PM
'फुले' चित्रपटाला लावलेली कात्री काढली नाही तर...' ; प्रकाश आंबेडकरांचा सेन्सॉर बोर्डाला इशारा

'फुले' चित्रपटाला लावलेली कात्री काढली नाही तर...' ; प्रकाश आंबेडकरांचा सेन्सॉर बोर्डाला इशारा

Follow Us
Follow Us:

प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘फुले’ चित्रपटातील काही दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित हा चित्रपट वादात सापडला आहे. सेन्सॉर बोर्डाच्या या निर्णयावर सर्वच स्तरातून तिव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनीही संताप व्यक्त केला असून चित्रपटाला लावलेली कात्री काढली नाही तर सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयासमोर आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Raju Shetti: “… याप्रकरणी संबंधितांवर तातडीने कारवाई करावी”; राजू शेट्टींची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

प्रकाश आंबेडकर नक्की काय म्हणाले?

महात्मा फुले यांच्या कार्याबाबत असलेल्या चित्रपटातील काही सीन काढण्याचे आदेश दिले आहेत. महात्मा फुले यांचे वाड्मय प्रकाशित करण्यात आले आहेत. शासनाशी आम्ही सहमत नाही. वाड्मयाचा दिल्लीतून युक्तिवाद केला जात आहे. महाराष्ट्र सरकारने विचार स्वीकारला असेल तर सेन्सॉर बोर्डाला कुठला अधिकार आला.सेन्सॉर बोर्डचा निषेध आम्ही करतो. सेन्सॉर बोर्ड चित्रपटात असणारे सीन समग्र वाड्मयातील आहेत. त्यामुळे सेन्सॉर बोर्ड ने लावलेली कात्री काढली नाही तर सेन्सॉर बोर्डाच्या ऑफिसवर आंदोलन करू. मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की एका बाजूला अभिवादन करता आणि दुसऱ्या बाजूला चित्रपटाला विरोध करत असाल तर विरोधाभास नको. चित्रपट जसा आहे तसा दाखवला पाहिजे, नाहीतर सेन्सर बोर्डाच्या कार्यालयावर धावा घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

“मुलींनी बापाचा खून करायला पाहिजे”, ‘त्या’ घटनेवर अभिनेत्री अलका कुबल कडाडल्या…

महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील फुलेवाड्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अॅड. प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना फुले चित्रपटाबाबत सेन्सॉर बोर्डाने घेतलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. सेन्सॉर बोर्डावर अनेक मान्यवर आहेत. ते चित्रपटांमधून समाजावर काय परिणाम होईल याची तपारणी करतात. पण संविधानाने भारतातील प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे. त्यामुळे चित्रपटातून तेढ निर्णाण होणार नाही, हे पाहण्याची गरज आहे. तसंच सेन्सॉर बोर्डाने घेतलेल्या निर्णयाला विरोध करण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे जर सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला लावलेली कात्री काढली नाही तर बोर्डाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

 

Web Title: Prakash ambedkar warn sensor board and maharashtra government on phule movie deleted seen latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2025 | 03:08 PM

Topics:  

  • Maharashtra Government
  • mahatma phule
  • Prakash Ambedkar

संबंधित बातम्या

मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला वॉर रूम बैठकीत पायाभूत सुविधा, विविध प्रकल्पांचा आढावा
1

मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला वॉर रूम बैठकीत पायाभूत सुविधा, विविध प्रकल्पांचा आढावा

मोठी बातमी ! आता पात्र लाडक्या बहिणींच्या अर्जांची होणार पुन्हा पडताळणी; महिलांची धाकधूक वाढली
2

मोठी बातमी ! आता पात्र लाडक्या बहिणींच्या अर्जांची होणार पुन्हा पडताळणी; महिलांची धाकधूक वाढली

‘मालिका संपतेय पण गोष्ट सुरूच राहणार!’ Star Pravah वर नव्या मालिकांचा बहर, ‘या’ प्रसिद्ध मालिकेचा अंत
3

‘मालिका संपतेय पण गोष्ट सुरूच राहणार!’ Star Pravah वर नव्या मालिकांचा बहर, ‘या’ प्रसिद्ध मालिकेचा अंत

Pune Toxic Liquor Tragedy: २२ जणांच्या मृत्यूनंतर सुप्रिया सुळे आक्रमक; राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरून सरकारला घेरले
4

Pune Toxic Liquor Tragedy: २२ जणांच्या मृत्यूनंतर सुप्रिया सुळे आक्रमक; राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरून सरकारला घेरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.