Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: सहकारी संस्थांनी उत्पन्नाचे नवे मार्ग शोधले पाहिजे, गृहनिर्माण पुनविकास प्राधिकरण अध्यक्ष प्रवीण दरेकर यांचा सल्ला

साताऱ्यात 'सहकार चळवळीसमोरील आव्हाने' या विषयावर चर्चासत्र पार पडले. प्रवीण दरेकर यांनी संस्थांना स्वयंपूर्ण होण्याचा सल्ला दिला असून मंत्री शिवेंद्रसिंहराजेंनी मदतीची ग्वाही दिली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 20, 2026 | 04:41 PM
Satara News: सहकारी संस्थांनी उत्पन्नाचे नवे मार्ग शोधले पाहिजे

Satara News: सहकारी संस्थांनी उत्पन्नाचे नवे मार्ग शोधले पाहिजे

Follow Us
Follow Us:

 

  • सहकारी संस्थांनी उत्पन्नाचे नवे मार्ग शोधले पाहिजे
  • गृहनिर्माण पुनविकास प्राधिकरण अध्यक्ष प्रवीण दरेकर यांचा सल्ला
सातारा, दि. 20 : ग्रामीण अर्थचक्राचा कणा असलेल्या सहकारी संस्थांनी बदलत्या काळानुसार स्वतःला सक्षम बनवत नव्या उत्पन्नाच्या वाटा शोधल्या पाहिजेत, असा ठाम संदेश महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं-समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिला. अडचणीत सापडलेल्या किंवा अस्तित्वासाठी झगडणाऱ्या संस्थांना केवळ शासकीय मदतीवर विसंबून न राहता स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात “सहकार चळवळीसमोरील आव्हाने व उपाययोजना” या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, बँकेचे अध्यक्ष व खासदार नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक, राज्य सहकारी संघाचे संचालक धनंजय शेडगे यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Satara News : जिल्हाधिकारी कार्यालयावर श्रमिक मुक्ती दलाचे आंदोलन; हजारो प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित

दरेकर यांनी सांगितले की, शासनाकडून विविध योजना व अनुदान दिले जात असले तरी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आत्मविश्वास आणि नाविन्यपूर्ण विचारांची गरज अधिक आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सहकार परंपरा ही देशासाठी आदर्श असून, या बळावरच संस्थांनी आधुनिक आर्थिक संधींचा शोध घेत पुढे जाणे अपेक्षित आहे.

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या कामगिरीचे कौतुक करताना, अडचणींच्या काळात शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही दिली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनीही सहकार क्षेत्रातील शिस्त, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणावर भर देत अशा चर्चासत्रांमुळे संस्थांना दिशा मिळते, असे नमूद केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय शेळके यांनी केले. चर्चासत्राला जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Satara News : सामान्यांच्या घशाला कोरड अन् मंत्र्यांसाठी लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

Web Title: Pravin darekar speech satara district bank cooperative sector challenges 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 04:41 PM

Topics:  

  • MLA Pravin Darekar
  • Satara

संबंधित बातम्या

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी
1

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन
2

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन

Sajjangad : ब्लास्टिंगचा दणका अन् सज्जनगड घाट ठप्प! दरड कोसळल्याने शेकडो भाविक-पर्यटक अडकले
3

Sajjangad : ब्लास्टिंगचा दणका अन् सज्जनगड घाट ठप्प! दरड कोसळल्याने शेकडो भाविक-पर्यटक अडकले

जिथे गणरायाच्या जागी विराजमान होतात ‘देवधिदेव महादेव’; साताऱ्यातील पवार वाड्याची आगळीवेगळी परंपरा
4

जिथे गणरायाच्या जागी विराजमान होतात ‘देवधिदेव महादेव’; साताऱ्यातील पवार वाड्याची आगळीवेगळी परंपरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.