लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज जिल्ह्यातील दहा मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडत आहे… दरम्यान, काँग्रेस नेते तथा माजी आमदार धीरज देशमुख यांनी लातूर येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावलायकाँग्रेस महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलच्या बाजूने नेहमीप्रमाणे मतदारांचा कौल राहील, असा विश्वास धीरज देशमुख यांनी व्यक्त केला.