मुंबईपेक्षा स्वयं पुनर्विकासाची जास्त गरज नवी मुंबईला आहे. नवी मुंबईत वसलेला रहिवाशी कष्टकरी, गिरणी कामगार, माथाडी कामगार आहे. इथे उंच टॉवरमध्ये राहणारा रहिवाशी नाही.
भाजपा मागाठाणे विधानसभेच्या उत्तर आणि मध्य मंडळातर्फे बोरिवली पूर्व येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला भाजपा गटनेते व स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांची विशेष उपस्थिती होती
वसई पश्चिमेतील एका कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र विधान परिषदेतील भाजपचे गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर तब्बल १० मिनिटे लिफ्टमध्ये अडकले. ही घटना वसईतील कौल हेरिटेज सिटी येथे घडली.
मुंबईतील महिलांना शून्य टक्के दराने 1 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना मुंबई बँक मदतीचा हात देणार असून शून्य टक्के व्याज दराने कर्जपुरवठा केला…
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब हे चर्चेमध्ये आले आहेत. अनिल परब यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर निंदनीय भाषेत टीका केली असून त्यांनी स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांसोबत केली आहे,
रायगड पालकमंत्री पदावरून शिवसेना-राष्ट्रवादीच्या संघर्षात भाजपने हस्तक्षेप करत प्रवीण दरेकर यांनी संयम राखण्याचा सल्ला दिला. महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांचा भाजप प्रवेश.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांना तसे करू देत नाहीत असा,आरोप जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर केला होता.
१० वर्षाच्या काळात देशाचे पंतप्रधान पायाला भिंगरी लावून काम करत आहेत. या देशात कधीच असा पंतप्रधान झाला नाही जो २४ तास काम करतो. माझा संपूर्ण देश परिवार आहे, मला जे…