Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांमध्ये वादळामुळे…’; राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या सूचना

निर्मल भवन येथील एमएसआरडीसीच्या कार्यालयात सावंतवाडी-दोडामार्ग तालुक्यातील वीजपुरवठ्याच्या समस्यांबाबत ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 06, 2026 | 02:35 AM
meghana sakore bordikar

meghana sakore bordikar

Follow Us
Follow Us:

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचा विचार
आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत निधीची मागणी करण्याच्या सूचना
राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांमध्ये वादळामुळे वीज वहन तारा व विद्युत खांबांचे वारंवार होणारे नुकसान टाळण्यासाठी भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तातडीने तयार करावा असे सांगून या कामासाठी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत निधीची मागणी करण्याच्या सूचना ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

निर्मल भवन येथील एमएसआरडीसीच्या कार्यालयात सावंतवाडी-दोडामार्ग तालुक्यातील वीजपुरवठ्याच्या समस्यांबाबत ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. बैठकीस आमदार दीपक केसरकर यांच्यासह ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Sindhudurg News: कुडाळचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मगदूम यांना ५० हजारांचा दंड; बाबल पावस्कर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात जाणार

यावेळी ऊर्जा राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले की, ज्या भागात वीजेवरील भार (लोड) अधिक आहे, त्या ठिकाणी विद्यमान ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविण्यात यावी. तसेच वाढत्या मागणीचा विचार करून अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात यावे. सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील वीजपुरवठ्यातील तांत्रिक अडचणी दूर करून नागरिकांना अखंडित व दर्जेदार वीजसेवा देण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्यावर भर द्यावा, असेही म्हणाल्या.

प्रत्येक समस्येचा स्वतंत्र अभ्यास करून प्राधान्यक्रमानुसार कामे पूर्ण करावीत. आवश्यक त्या ठिकाणी तांत्रिक उपाययोजना, दुरुस्ती, पायाभूत सुविधांचे बळकटीकरण तसेच दीर्घकालीन नियोजन करण्यात यावे, असे सांगत ऊर्जा राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी ट्रान्सफॉर्मर आणि आवश्यक साहित्याचा पुरेसा साठा उपलब्ध असून, मागणी प्राप्त होताच तो तातडीने उपलब्ध करून दिला जात असल्याचे स्पष्ट केले.

सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात उद्भवणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्या तातडीने सोडवून नागरिकांना अखंडित व विश्वासार्ह वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना त्वरित राबविण्याचे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

सिंधुदुर्ग बनणार जागतिक दर्जाचे टुरिझम हब! ‘वन स्टेट, वन डेस्टिनेशन’ उपक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उच्चस्तरीय बैठक

सिंधुदुर्ग बनणार जागतिक दर्जाचे टुरिझम हब
महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘वन स्टेट, वन डेस्टिनेशन’ उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे (भा.प्र.से) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात प्राथमिक नियोजन बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याची पर्यटन क्षमता अधिक व्यापक पातळीवर विकसित करण्यासाठी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

Web Title: Prepare dpr for underground power lines to prevent damage sawantwadi and dodamarg electricity transmission lines

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • electricity
  • Sawantwadi
  • Sindhudurg News

संबंधित बातम्या

स्मार्ट मीटरमुळे लाईटबील जास्त येते का? जाणून घ्या स्मार्ट मीटर आणि पारंपारिक मीटर मधील फरक!
1

स्मार्ट मीटरमुळे लाईटबील जास्त येते का? जाणून घ्या स्मार्ट मीटर आणि पारंपारिक मीटर मधील फरक!

Sindhudurg News : सावंतवाडीत ‘सेवा संकल्प अभियान’ला सुरुवात; आरोग्य तपासणीसह नागरिकांसाठी विविध उपक्रम
2

Sindhudurg News : सावंतवाडीत ‘सेवा संकल्प अभियान’ला सुरुवात; आरोग्य तपासणीसह नागरिकांसाठी विविध उपक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.