सावंतवाडीच्या चौरंगी लढतीमध्ये दीपक केसरकर यांनी मोठा विजय मिळवला आहे. ठाकरे गटाच्या राजन तेली यांचा पराभव करत त्यांनी या मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून येण्याचा विक्रम केला आहे.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर महिलांवर लाठीचार्ज करून डोके फोडायला लावतात. सिंधुदुर्गवासियानी केसरकर यांच्यासारख्या प्रवृत्तीला हद्दपार करण्याची हीच वेळ आहे, असे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी म्हटले आहे.
जुलै महिन्याच्या अखेरीस सावतंवाडीच्या सोनुर्ली-रोणापाल सीमेवर घनदाट जंगलात अमेरिकन महिला सापडली होती. या महिलेला झाडाला साखळदंडाला बांधून ठेवल्याने एकच खळबळ उडाली. मात्र हा सर्व प्रकार स्वतः त्या महिलेने केला असून…
माणगाव पंचक्रोशीत विजेचा प्रश्न गंभीर बनला आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेकदा महावितरणकडे वीज समस्या दूर कराव्यात, अशा मागण्या केल्या होत्या. मात्र या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत होते.
येत्या २३ फेबुवारी रोजी सावंतवाडीसह सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशनवर जनआंदोलन लक्षवेधी उपोषणाचा विचार करावा लागेल असा इशारा सल्लागार नंदन वेंगुर्लेकर, कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शुभम परब यांनी दिला आहे.
सावंतवाडी : सावंतवाडी (वा.) गोवा ते मुंबई दरम्यान कोकण रेल्वेच्या पाठीमागच्या एका डब्याखालून आग भडकल्याने प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. सावंतवाडी स्थानकाच्या मागे अर्ध्या किलोमीटरवर हा प्रकार घडल्यानंतर लगेच रेल्वे थांबवण्यात…
२२१ व्यक्ती बेपत्ता असून त्याबाबत काही माहिती मिळाल्यास जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी केले आहे.
संजय राऊत यांच्या अटकेमुळे शिवसेनेला हादरा बसला असताना आदित्य ठाकरे यांनी आज तळकोकणातून शिवसंवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली. महाराष्ट्राचा आवाज दाबण्यासाठी हे सर्व सुरु आहे. संजय राऊतांची अटक हे…
मला संरक्षण (Security) असताना देखील स्वत: सरेंडर (Surrender) झालो, मला अटक केलेली नाही. हे सरकार मला अजुनपर्यंत अटक (Arrest) करू शकलेलं नाही. मी स्वत: सरेंडर झालो आणि त्यानंतर मला दोनच…