Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईत; करणार विविध विकासकामांचं उद्घाटन, अजेंडा BMC निवडणूक; मातोश्री शेजारीच घेणार आहेत सभा

यातच आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी मुंबईत एका मोठ्या सभेला संबोधित करणार आहेत. ही सभा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री बंगल्या शेजारीच म्हणजेच बीकेसी ग्राउंडवर (BKC Ground) घेण्यात येणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Jan 18, 2023 | 10:01 PM
pm-modi-visits-mumbai-tomorrow

pm-modi-visits-mumbai-tomorrow

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मुंबईतील विविध विकास कामांच्या भूमीपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उद्या मुंबईत येत आहेत (Mumbai Visit). हा पूर्णपणे राजकीय दौरा असून मुंबई महापालिका निवडणुका (BMC Election) डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत, अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे.

तर महाराष्ट्राचे (Maharashtra) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आधीपासूनच पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या जय्यत तयारीला लागले आहेत. यातच आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी मुंबईत एका मोठ्या सभेला संबोधित करणार आहेत. ही सभा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री बंगल्या शेजारीच म्हणजेच बीकेसी ग्राउंडवर (BKC Ground) घेण्यात येणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

[read_also content=”पत्नीच्या चारित्र्यावर संशय, पती झाला राक्षस, रुमला घातलं कुलूप, अशी केलीये हृदयद्रावकपणे हत्या https://www.navarashtra.com/crime/chhattisgarh-crime-balod-husband-death-wife-brutally-due-to-doubt-on-his-character-nrvb-362823.html”]

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या अनेक विकासकामांचे उद्धाटन करतील. मोदी येत असल्याने मुंबई BMC च्या निवडणुकांमधील अडथळे लवकरच दूर होणार आहेत, याचेही संकेत मिळत आहेत.
  • लवकरच मुंबई महापालिका निवडणुकांची घोषणादेखील होऊ शकते, अशी चर्चा आहे. महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच मुंबईत येत आहेत.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या मुंबई दौऱ्यात सेंट्रल पार्क आणि बेलापूर स्टेशनदरम्यान, नवी मुंबई मेट्रोच्या ५.९६ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचं उद्घाटन करण्यात येईल. या प्रसंगी मुंबई मेट्रोच्या २ अ आणि ७ हा ३५ किमी लांबीचा रेल्वेमार्ग सुरु होऊ शकतो.
  • इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी २८,००० कोटी रुपयांच्या बजेटच्या ७ एसटीपी म्हणजे सीवेज ट्रीटमेंट प्लांटचे भूमीपूजनदेखील यावेळी करणार आहेत.
  • मुंबईत ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रिटिकरण केले जाणार आहे. या प्रकल्पाचेही भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल.
  • गोरेगाव, ओशिवारा आणि भांडुप येथील तीन रुग्णालयांच्या भूमीपूजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.
  • पंतप्रधान मुंबई 1 मोबाईल ॲप आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (मुंबई 1) चा प्रारंभ करतील.
  • मुंबईतील आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्याचा प्रयत्न म्हणून, पंतप्रधान २० ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दावाखाना’चे उद्घाटन करतील.
  • पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाची पायाभरणीही करणार आहेत. या प्रकल्पासाठी १,८०० कोटी रुपयांहून जास्त खर्च अपेक्षित आहे.;
  • संध्याकाळी ६.३० च्या सुमारास पंतप्रधान मुंबई मेट्रोच्या दोन मार्गिकांचे उद्घाटन करतील आणि मेट्रोतून प्रवास करतील.

[read_also content=”मोठी बातमी! महिलेची छेड काढणारे औरंगाबादचे एसीपी विशाल ढुमेंचं अखेर निलंबन; पीडित महिलेच्या पतीलाही केली होती मारहाण https://www.navarashtra.com/crime/big-news-aurangabad-crime-acp-vishal-dhume-finally-suspended-for-molesting-woman-victims-husband-was-also-beaten-nrvb-362782.html”]

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची जय्यत तयारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा जाहीर झाल्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जय्यत तयारीला लागले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोस येथील वर्ल्ड इकोनॉमी फोरम येथील दौराही आटोपता घ्यायचा ठरवला आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा हा दौराच रद्द केला. मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यानंतर राज्यातील गुंतवणुकीच्या संधी वाढणार आहेत.

Web Title: Prime minister narendra modi visit in mumbai tomorrow inauguration of various development works agenda bmc election rally will hold nearby matoshree nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2023 | 10:01 PM

Topics:  

  • BMC Election
  • Mumbai
  • narendra modi
  • prime minister

संबंधित बातम्या

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
1

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
2

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
3

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल
4

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.