Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News : “आता आश्वासन नको…”, आझाद मैदानावर पगडी धारकांचा धडक मोर्चा

Mumbai News Marathi: पगडीसाठी अमलात आणलेल्या 79 A कायदा राबवण्यात म्हाडा मनपा अधिकारी दिरंगाई करत असल्यामुळे १५००० पागडी धारकांचे जीव टांगणीला लागले आहेत. 

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 18, 2025 | 07:18 PM
"आता आश्वासन नको...", आझाद मैदानावर पगडी धारकांचा धडक मोर्चा

"आता आश्वासन नको...", आझाद मैदानावर पगडी धारकांचा धडक मोर्चा

Follow Us
Follow Us:

  • १५००० पागडी धारकांचे जीव टांगणीला
  • प्रशासन कायदा राबवण्यात सपशेल अपयशी
  • मुंबईची बकाल अवस्था झाली आहे
मुंबई, स्वप्नील शिंदे : विविध समस्यांमुळे ग्रासलेल्या मुंबईतील पगडीच्या १३,८०० इमारतींचा पुनर्विकास १०० वर्षांपेक्षा जास्त काळ रखडून पडलेला आहे . पगडीसाठी अमलात आणलेल्या 79 A कायदा राबवण्यात म्हाडा मनपा अधिकारी दिरंगाई करत असल्यामुळे १५००० पागडी धारकांचे जीव टांगणीला लागले आहेत. इमारतींची अवस्था अक्षरशः जरजर व बिकट झाली आहे, प्रशासन कायदा राबवण्यात सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप पगडी एकता संघाने मंगळवारी आझाद मैदानात केला आहे.

राहिवाश्यांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वात महत्वाची असून आम्ही सहकार्याला तयार असल्याचं एकता संघाने जाहीर केले आहे. पण घरं परत कधी मिळणार? पुनर्विकास नेमका कधी सुरू होणार? सर्वांना हक्काचं घर मिळणार का? पुनर्विकास पूर्ण होई पर्यंत भाड मिळणार ना? या प्रश्नांची ठोस स्पष्ट उत्तरेच प्रशासनाकडे मागितली आहेत. पगडी एकता संघ एका पण रहिवाशावर अन्याय होऊ देणार नाही! या एकत्र आवाज उठवा हक्कासाठी लढा! असे आव्हान मुंबईतील समस्त पागडीधारकांना एकता संघाने आयोजित केलेल्या आंदोलनात केले आहे.

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईची बकाल अवस्था झाली आहे. दक्षिण मुंबईतील १३८०० चाळींच्या दुरावस्थेकडे पाहिल्यावर त्यांची बिकट अवस्था दिसून येते. मूळ मुंबईकर मतदारांना गृहीत धरून निवडणुक काळात फक्त पोकळ आश्वासने देऊन फसवणूक केली जात आहे. एकीकडे मुंबईतील घरांच्या किमती गगनाला भिडत आहेत तर दुसरीकडे राहते चाळीतले आमचे घर झोपडीपेक्षाही जास्त जर्जर व दुरावस्थेत असल्याची भावना पगडी धारक रहिवाश्यांनी व्यक्त केली आहे.

जो पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत. तसेच नवीन GR काढून पागडी इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करणार नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही अशी घोषणा यावेळी करण्यात आली. सरकारने पगडी धारकांना लवकरात लवकर न्याय द्यावा नाहीतर यांपुढेचे आंदोलन आझाद मैदानात नाही, तर रस्त्यावर उतरून केले जाईल असा इशारा पगडी एकता संघाचे अध्यक्ष मुकेश शाह पेंडसे यांनी दिला आहे .यावेळी सचिव विनिता राणे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी मोर्चाला संबोधित केली आहे.

पुणे, मुंबईसह सातारा, नाशिक, कोल्हापूर गारठले; तापमानात होतीये सातत्याने घट

Web Title: A clash of turbaned marchers at azad maidan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 07:18 PM

Topics:  

  • maharshtra
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mira Bhayandar News: ‘महासभा लाईव्ह का नाही?’ मिरा-भाईंदर महापालिकेबाहेर समाजसेवकांचे ठिय्या आंदोलन
1

Mira Bhayandar News: ‘महासभा लाईव्ह का नाही?’ मिरा-भाईंदर महापालिकेबाहेर समाजसेवकांचे ठिय्या आंदोलन

Mumbai BEST Employee Strike:  वेतन-ग्रेच्युइटीच्या मागणीसाठी BEST कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र; आजपासून बेमुदत उपोषण
2

Mumbai BEST Employee Strike:  वेतन-ग्रेच्युइटीच्या मागणीसाठी BEST कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र; आजपासून बेमुदत उपोषण

Vasai-Virar News: ‘रस्ते सुधारा नाहीतर आंदोलन तीव्र करू’; वसई-विरारमध्ये विवेक तिवारींचा सडक सत्याग्रह
3

Vasai-Virar News: ‘रस्ते सुधारा नाहीतर आंदोलन तीव्र करू’; वसई-विरारमध्ये विवेक तिवारींचा सडक सत्याग्रह

Income Tax Office Fire: सोमवार ठरला आगीचा! चर्चगेटमधील आयकर कार्यालयाला आग, विराज प्रोफाईल कंपनीत भीषण स्फोट
4

Income Tax Office Fire: सोमवार ठरला आगीचा! चर्चगेटमधील आयकर कार्यालयाला आग, विराज प्रोफाईल कंपनीत भीषण स्फोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.